एक्स्प्लोर
3 टी-20, 3 वन डे, 5 कसोटी, इंग्लड भारताच्या 'जम्बो' दौऱ्यावर
नवी दिल्लीः टीम इंडिया येत्या नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मायदेशात इंग्लंडचा मुकाबला करणार आहे. बीसीसीआयने आज या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी, 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.
बीसीसीआयने या दौऱ्याचं वेळापत्रक जरा हटके स्टाईलमध्ये जाहीर केलं. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कसोटी कर्णधार विराट कोहलीनं बीसीसीआयच्या वेबसाईटवर एका व्हिडिओ पोस्टद्वारा इंग्लंडच्या आगामी दौऱ्याची माहिती दिली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी वेळापत्रक
- पहिली कसोटी, 9 नोव्हेंबर 2016, राजकोट
- दुसरी कसोटी, 17 नोव्हेंबर 2016, विशाखापट्टणम
- तिसरी कसोटी, 26 नोव्हेंबर 2016, मोहाली
- चौथी कसोटी, 8 डिसेंबर 2016, वानखेडे स्टेडिअम, मुंबई
- पाचवी कसोटी, 16 डिसेंबर 2016, चेन्नई
- पहिला वन डे, 15 जानेवारी 2017, पुणे
- दुसरा वन डे, 19 जानेवारी 2017, कटक
- तिसरा वन डे, 22 जानेवारी 2017, कोलकाता
- पहिला सामना, 26 जानेवारी 2017, कानपूर
- दुसरा सामना, 29 जानेवारी 2017, नागपूर
- तिसरा सामना, 01 डिसेंबर 2017, बंगळुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement