एक्स्प्लोर

इंग्लंडनं पटकावला अंडर-17 फिफा विश्वचषक, स्पेनवर 5-2नं मात

इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा पराभव करून, अंडर-17 फिफा विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.

कोलकाता : इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा पराभव करून, अंडर-17 फिफा विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. स्पेनला या विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सर्जिओ गोमेझनं १०व्या आणि ३१व्या मिनिटाला एकेक गोल डागून स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण रियान ब्रूस्टरनं ४४व्या मिनिटाला झळकावलेल्या गोलनं इंग्लंडला या सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली. मग उत्तरार्धात मॉर्गन गिब्स व्हाईटनं ५८व्या इंग्लंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर फिलिप फोडेननं ६९व्या आणि ८८व्या मिनिटाला, तर मार्क गिहीनं ८४व्या मिनिटाला केलेल्या गोल्सनी इंग्लंडला ५-२ असा शानदार विजय मिळवून दिला. स्पेननं याच वर्षी इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात करून अंडर सेव्हन्टिन युरोपियन विजेतेपद पटकावलं होतं. इंग्लंडनं अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्या पराभवाचा वचपा काढला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget