एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ENG W vs IND W 1st T20 : पहिल्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 18 धावांनी पराभव

ENG-W vs IND-W 1st T20 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला.

ENG-W vs IND-W 1st T20 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यात आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.  या विजयासह इंग्लंड महिला संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने नॅटली स्कायवर 55 (27) आणि अ‍ॅमी एलेन जोन्स 47 (27) यांच्या तडाखेबाज फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट या जोडीने  अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. डॅनियल वॅटला 31 धावांवर बाद झाली तर टॅमी ब्यूमॉन्टने 18 धावांचे योगदान दिले. इंग्लंडची कर्णधार अवघ्या सहा धावांवर बाद झाली. महिला टीम इंडियाकडून शिखा पांडेनं तीन तर राधा यादव आणि पूनम यादवनं एक एक विकेट घेतली.

India vs Sri Lanka, Series Postponed : श्रीलंका संघात कोरोनाचा शिरकाव! वनडे आणि टी 20 सीरिजच्या शेड्यूलमध्ये बदल 

इंग्लंडने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा शून्यावरच परतली नंतर आलेल्या हरलीन देओलसह स्मृती मानधनाने संघाचा डाव सावरला. दोघींनी पहिल्या दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. नंतर स्मृती मानधना 17 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 29 धावा करुन बाद झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ एका धावेवर बाद झाली.  यानंतर खेळादरम्यान पावसानं हजेरी लावली.  पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. 

IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत इशांतच्या जागी सिराज, Playing 11मध्ये आणखी 'हे' बदल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Embed widget