एक्स्प्लोर

धावण्याचं आव्हान देणाऱ्या पंड्यावर धोनीची मात

सराव सत्रादरम्यान दोघांमध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा झाली, ज्यामध्ये 36 वर्षीय धोनीने पंड्यावरही मात केली.

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी आणि ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यात वेगळाच सामना पाहायला मिळाला. सराव सत्रादरम्यान दोघांमध्ये 100 मीटर धावण्याची स्पर्धा झाली, ज्यामध्ये 36 वर्षीय धोनीने पंड्यावरही मात केली. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र तो या टीकेला शब्दाने उत्तर न देता थेट मैदानातूनच उत्तर देतो. त्याची स्टम्पिंग करण्याची शैली असो किंवा झेल पकडणं असो, या सर्वांमध्ये आजही त्याच चपळाईने खेळताना दिसतो. सराव सत्रादरम्यानही अशीच झलक त्याने दाखवली. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 24 वर्षीय हार्दिक पंड्याला त्याने मागे टाकलं. दरम्यान यापूर्वीही तो टीम इंडियाच्या यो यो फिटनेस टेस्टमध्ये टॉप खेळाडूंमध्ये होता. युवा खेळाडूंपेक्षाही जास्त गुण धोनीला मिळाले होते.

@mahi7781 vs @hardikpandya93 in a 100-metre dash! Guess who ended up winning! #TeamIndia #INDvSL

A post shared by Team India (@indiancricketteam) on

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेतही धोनीने कठीण परिस्थितीत दमदार खेळी करत भारताचा डाव सावरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Asian Games 2026 Medal India : आशियाई गेम्समध्ये भारताचा श्रीगणेशा! मुलींनी नेमबाजीत साधला अचूक निशाणा, पहिले पदक जिंकले
आशियाई गेम्समध्ये भारताचा श्रीगणेशा! मुलींनी नेमबाजीत साधला अचूक निशाणा, पहिले पदक जिंकले
Asian Games 2026 : आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
Smriti Mandhana News : स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
Shafali Verma News : शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले
शेफाली वर्माने वादळी खेळीने इतिहास-भूगोल बदलून टाकला! टी-20 क्रिकेटमधील 6 मोठे विक्रम मोडले

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
काल राहुल गांधींसमोर PM  मोदींची मिमिक्री केली अन् आज कॉमेडियनचा शो रद्द; म्हणाला, ''अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है'
Solapur News : दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
दुष्काळाची दाहकता! हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला; सोलापूर जिल्ह्यात बळीराज्यावर पशुधन विकण्याची वेळ
Asian Games 2026 : आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांचा तांडव; बांगलादेशला लोळवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानचा गेम ओव्हर
Smriti Mandhana News : स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
स्मृती मानधनाने इतिहास रचला, आणखी एक विक्रम रचला, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थक्क करणारी कामगिरी
Radhakrishna Vikhe Patil on Nila Vikhe Patil: महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’
महाराष्ट्र सोडा विखे-पाटलांच्या घराण्याचा स्वीडनच्या संसदेत डंका, पुतणी खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘तिच्याकडून मला...’

Embed widget