एक्स्प्लोर

धोनी माझा फोनही उचलत नाहीः युवराज सिंह

मुंबईः 'यूवीकॅन'च्या फॅशन शोसाठी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला आमंत्रण देण्यात आलं, मात्र त्याने फोनच उचलला नाही, अशी नाराजी सिक्सर किंग युवराज सिंहने बोलून दाखवली आहे. युवीच्या 'यूवीकॅन' या कॅन्सर पीडितांना मदत करणाऱ्या संस्थेसाठी निधी जमा करण्यासाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.   कार्यक्रमानंतर युवीला धोनीच्या उपस्थितीबाबत विचारण्यात आलं. धोनी सध्या खेळात व्यस्त असल्यामुळे फोन घेऊ शकला नाही, असं उत्तर देताना युवीने सांगितलं. 'यूवीकॅन'च्या फॅशन शोसाठी भारताचे तसेच परदेशातीन दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती होती.   युवराज गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. युवराजला संघात जागा न मिळल्यामुळे त्याच्या वडिलांनी जाहिरपणे धोनीवर टिकाही केली होती. मात्र यावेळी युवराजने धोनीच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Rovman Powell News : 6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
6, 6, 6, 6, 6 अन् OUT! 'त्या' 5 वादळी षटकांनंतर... एका चुकीने सगळाच खेळ पलटला! 6व्या बॉलवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
IPL 2027 Trade Update : गुप्त बैठका अन् एका मोठ्या ट्रेडचा प्लॅन... IPL 2027 पूर्वी मुंबईच्या गोटात नेमकं शिजतंय काय?, रोहित शर्माला मिळणार नवा पार्टनर?
गुप्त बैठका अन् एका मोठ्या ट्रेडचा प्लॅन... IPL 2027 पूर्वी मुंबईच्या गोटात नेमकं शिजतंय काय?, रोहित शर्माला मिळणार नवा पार्टनर?

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Eknath Shinde : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं
बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅटसमन, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
Rahul Patil : ठाकरेंच्या आमदारांच्या बैठकीला चार आमदार गैरहजर, परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अनुपस्थितीबाबत कारण सांगितलं, म्हणाले...
परभणीत मतमोजणी होती त्यामुळं आमदारांच्या बैठकीला गैरहजर, आमदार राहुल पाटील यांनी थेट कारण सांगून टाकलं...
Shivsena : खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; संजय पोतनिस यांच्यासह चार आमदार अनुपस्थित
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
नाशिकमध्ये निवडणूक निकालानंतर मोठा ट्विस्ट; गोकुळ गितेंना एकनाथ शिंदेंचा फोन, आमदार मुंबईकडे रवाना
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
Embed widget