एक्स्प्लोर

टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, काय आहे ‘Daddy D’ pose?

96 चेंडूत 108 धावांची खेळी रचणाऱ्या पंड्याने एका षटकात 26 धाव केल्या. ज्या स्टाईलमध्ये धवनने शतकाचा आनंद साजरा केला, त्याच अंदाजात पंड्यानेही आपलं शतक साजरं केलं.

मुंबई : भारतीय संघाची नवीन सेलिब्रेशन स्टाईल सध्या जोरदार चर्चेत आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवनने शतक नव्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. धवनने शतक ठोकल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने इशारा करत दोन्ही हात वर करुन व्ही- व्हिक्ट्रीचं चिन्हं दर्शवलं. त्या या स्टाईलला डॅडी दी पोज (Daddy D pose) असं नाव दिलं आहे. कशी सुरु झाली ‘Daddy D’ pose? धवन कायमच शतक ठोकल्यानंतर आपले दोन्ही हात उंच पसरुन अनोख्या अंदाजात आनंद साजरा करतो. कॅण्डीतील पल्लेकेल कसोटीत शतक केल्यानंतर त्याने V साईनची नवी स्टाईल सुरु केली. याआधी मिशी पिरगळून आनंद साजरा करत असल्याने त्याला गब्बर म्हटलं जात असे. टीम इंडियाची नवी सेलिब्रेशन स्टाईल, काय आहे ‘Daddy D’ pose? ‘Daddy D’ सेलिब्रेशन पुढे कसं सुरु राहिलं? कॅण्डी कसोटीचा दुसरा दिवस हार्दिक पंड्याने गाजवला. 96 चेंडूत 108 धावांची खेळी रचणाऱ्या पंड्याने एका षटकात 26 धाव केल्या. ज्या स्टाईलमध्ये धवनने शतकाचा आनंद साजरा केला, त्याच अंदाजात पंड्यानेही आपलं शतक साजरं केलं. ‘Daddy D’ पोज काय आहे? टीम इंडियाच्या शिखर धवनने या स्टाईलला Daddy D pose नाव दिलं आहे. पल्लेकेल कसोटीच्या पहिल्या डावात 119 धावा केल्या. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये त्याला डॅडी डी नावाने ओळखलं जात असल्याचं समजलं. हे नाव त्याच्या आनंद साजरा करण्याच्या नव्या अंदाजाशी जोडलं जात आहे. आता ही स्टाईल ‘Daddy D’ pose नावाने ओखळली जाते. https://twitter.com/klrahul11/status/896406290473156608 राहुल आणि पंड्याची भविष्यवाणी शिखर धवन शतक ठोकणार याची भविष्यवाणी केएल राहुल आणि हार्दिक पंड्या केली होती आणि ती खरी ठरली. यानंतर दोघांनी सोशल मीडियावर त्याला डॅडी डी असं संबोधलं होतं. धवननेही ट्वीट करुन डॅडी डी म्हटल्यावर आनंद व्यक्त केला आणि पंड्याला शतकासाठी शुभेच्छा दिल्या. https://twitter.com/SDhawan25/status/896772332034936832

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget