एक्स्प्लोर

David Warner : मायदेशात नाही तर विदेशात जाऊन फटकेबाजी करायचा वॉर्नर, जाणून घ्या भारताविरोधातील आकडेवारी

David Warner : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एकदिवसीय क्रिकेटला (One Day Cricket) रामराम ठोकलाय. कसोटी क्रिकेटमधून त्याने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती.

David Warner : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एकदिवसीय क्रिकेटला (One Day Cricket) रामराम ठोकलाय. कसोटी क्रिकेटमधून त्याने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती (Retirement)  घेत असल्याचे जाहीर केलं आहे. पाकिस्तानविरोधात तो शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान, "मी चांगला खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी माझी गरज पडली, तर पुन्हा एकादा संघात परत येईल." ऑस्ट्रेलियाला 2023 चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा वाटा असलेल्या डेव्हिड वॉर्नरने मायदेशापेक्षा विदेशात जास्त फटकेबाजी केली आहे. डेव्हिड वॉर्नरची भारताविरोधातील आकडेवारी जाणून घेऊयात...

भारताविरोधात वॉर्नरची कामगिरी (David Warner Against Team India ) 

भारताच्या विरोधात मायदेशात (ऑस्ट्रेलियात) आणि विदेशातही डेव्हिड वॉर्नरची कामगिरी उत्कृष्ट राहिलीये. 2012 पासून आत्तापर्यंत डेव्हिड वॉर्नरने भारताविरोधात 26 डावांमध्ये 1222 धावा केल्या आहेत. नाबाद 128 धावा ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियातीली मैदानांव 3 शतकं आणि 9 अर्धशतके झळकावली. तर 26 मधील 12 वनडे त्याने ऑस्ट्रेलियात खेळल्या आहेत. 12 वनडेमध्ये त्याने 600 धावा काढल्या आहेत. 

भारतीय मैदानावर वॉर्नरची फटकेबाजी 

भारतीय मैदानांवर डेव्हिड वॉर्नरने दमदार कामगिरी केलीये. भारतात खेळलेल्या वनडे सामन्यांमध्ये त्याने 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. वॉर्नरने 23 सामन्यांमध्ये 1110 धावा काढल्यात. 163 धावा ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी आहे. भारताविरोधातील वॉर्नरच्या कामगिरीमध्ये 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 

वॉर्नरची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी (David Warner) 

डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 161 सामने खेळत 6932 धावा केल्या आहेत.त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यामध्ये 22 शतके आणि ३३ अर्धशतकांचा  समावेश आहे. डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना खेळवण्यात आला होता. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मायकल क्लार्क आणि स्टिव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर आहे. 

2023 च्या वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरची दमदार कामगिरी (David Warner In 2023 World Cup)

डेव्हिड वॉर्नरने 2023 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात दमदार कामगिरी केलीये. त्याने कांगारुंच्या संघातून सर्वाधिक धावा केल्या. वॉर्नरने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळले. त्याने वर्ल्डकपमध्ये 108.29 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा काढल्या. यामध्ये 2 शतकांचाही समावेश होता. त्याने पाकविरुद्धच्या सामन्यात 163 धावांची खेळी केली होती. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

David Warner ODI Retirement : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती

 

 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Birthday : फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो...; तिलक वर्मासाठी आमदार विक्रम काकडेंची काळजात घर करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
MI IPL 2027 Released Players : अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
अर्शदीपसाठी हार्दिकला सोडणार, आता आणखी चौघांना रिलीज करणार? मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन, कोण राहणार, कोण जाणार? जाणून घ्या
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानचा मैदानावरच धिंगाणा, सगळेच खुळ्यासारखे पळत सुटले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Embed widget