एक्स्प्लोर

विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

कधी काळी विराटला लग्नासाठी मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटर डॅनियल वेट हिने या नव्या जोडप्याला अवघ्या एका शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : इटलीत विराट आणि अनुष्काचं शाही लग्न पार पडल्यानंतर अनेक तरुण-तरुणीचा हिरमोडही झाला. त्यातही टीम इंडियाचा कर्णधार आणि हॅण्डसम हंक विराट कोहलीवर तर अनेक तरुणींचा जीव जडला होता. स्टेडियममध्ये देखील अनेक तरुणी 'विराट Marry Me'पोस्टर घेऊन यायचा. अनेकदा ती दृश्यं टीव्ही पाहायला देखील मिळायची. असं असलं तरीही विराटनं आपली जोडीदार आधीच निवडली होती आणि काल तो तिच्यासोबत लग्नबंधनात अडकला देखील. पण त्यामुळे अनेक तरुणींचा हिरमोड झाला. त्यातच विराटच्या एक चाहतीचा देखील समावेश आहे. कधी काळी विराटला लग्नासाठी मागणी घालणारी इंग्लंडची क्रिकेटर डॅनियल वेट हिने या नव्या जोडप्याला अवघ्या एका शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लंडची डॅनियल वेट ही देखील विराटसारखीच मैदानावर क्रिकेट खेळते. ती विराटची प्रचंड मोठी फॅन आहे. जवळजवळ तीन वर्ष आधी इंग्लंड महिला क्रिकेट संघाची खेळाडू डॅनियलनं विराटला प्रपोज केलं होतं. पण त्याआधी विराटनं आपलं हृदय अनुष्काला दिलं होतं. डॅनियलनं थेट ट्विटरवरून विराटला लग्नाची मागणी घातली होती. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यानं डॅनियल वेटची भेटही घेतली होती. पण एक मोठी चाहती म्हणून विराटनं तिला भेट दिली होती. संबंधित बातम्या : विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती? पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं! विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात! विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो! दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Embed widget