एक्स्प्लोर

WPL 2023 : आरसीबीचा विरुद्ध यूपी वॉरियर्सचं सामन्याला सुरुवात, बंगळुरुने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी

UPW-W vs RCB-W : पहिल्या तिन्ही सामन्यात पराभूत झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना आज यूपी वॉरियर्स संघाविरुद्ध असणार आहे.

WPL 2023, RCB vs UPW :महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (10 मार्च) होणाऱ्या यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (UPW vs RCB) या संघांमध्ये सामना होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात आरसीबीला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर यूपी वॉरियर्सला एका सामन्यात विजय आणि एकामध्ये पराभूव पत्करावा लागला होता. त्यामुळे विजय मिळवून गुणतालिकेत पुन्हा येण्याची तयारी यूपी संघाती तयारी आहे.  दरम्यान यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघात दमदार खेळाडूंचा भरणा असून आरसीबी संघाची मदार अलिसा हेली तर मुंबईची कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरवर आहे. .

कधी, कुठे पाहाल सामना?

रयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 10 मार्च रोजी सामना होणार आहे. रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.  सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल. रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

कसे आहेत दोन्ही संघ?

यूपी वॉरियर्सचा संघ : अलिसा हेली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस बेरेन हॅरिस, लासेल, लासेल , पार्शवी चोप्रा , सोप्पधंडी यशश्री

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), हीदर नाइट, कनिका आहुजा, पूनम खेमनार, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस, दिशा कासट, एरिन बर्न्स, कोमल झांझाड, इंद्राणी रॉय, सहाना पवार, आशा शोबाना, डेन व्हॅन निकर्क

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

SL vs IND 1st Test : कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO
कर्णधार शुभमन गिल मांडी घालून बसला, कोच गौतम गंभीर थेट समोर जाऊन बसला! कॅमेऱ्यात कैद झाली दोघांची ‘गंभीर’ चर्चा, पाहा VIDEO
Ind vs SL Test Series: श्रीलंकेचे 5 धोकादायक खेळाडू; टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, एकाच्या नावावर 23 सामन्यांत 125 विकेट्स
श्रीलंकेचे 5 धोकादायक खेळाडू; टीम इंडियासाठी ठरू शकतात घातक, एकाच्या नावावर 23 सामन्यांत 125 विकेट्स
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget