एक्स्प्लोर

John Campbell: वेस्ट इंडीजच्या विस्फोटक फलंदाजावर चार वर्षांची बंदी; डोपिंग विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचं उघड 

John Campbell: वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलवर डोपिंगविरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

John Campbell: वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलवर डोपिंगविरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. जमैका अँटी-डोपिंग कमिशननं  (JADCO) ही कारवाई केलीय. तीन सदस्यीय स्वतंत्र पॅनेलने शुक्रवारच्या 18-पानांच्या निर्णयात कॅम्पबेलवर नमुना संकलन सादर करण्यास टाळाटाळ किंवा नकार देणे किंवा अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

वेस्ट इंडिजकडून 20 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळलेल्या कॅम्पबेलवर यापूर्वी एप्रिलमध्ये कॅम्पबेलनं किंग्स्टन येथील त्याच्या घरी रक्ताचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यानं जमैका अँटी-डोपिंग कमिशनचा नियम 2.3 मोडला आहे, असा आरोप करण्यात आला होता. जमैका अँटी-डोपिंग कमिशनच्या नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल कॅम्पबेलवर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कॅम्पबेलवरील ही बंदी 10 मे पासून विचारात घेतली जाईल.

कॅम्पबेल अवस्मरणीय खेळी
कॅम्पबेलनं वेस्ट इंडिजसाठी 20 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत. कॅम्पबेलची एक विस्फोटक खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यानं 2019 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध 179 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. कॅम्पबेलनं आपल्या खेळीत 15 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने शाई होपसोबत 365 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. दोघांनी मिळून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम रचला होता.

कॅम्पबेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

प्रकार सामने डाव धावा सर्वोच्च धावसंख्या एव्हरेज स्ट्राईक रेट शतक अर्धशतक
कसोटी 20 40 888 68 26.11 52.17 0 3
एकदिवसीय 6 5 248 179 49.60 115.88 1 0
टी-20 2 2 11 11 5.50 68.75 0 0

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 5th ODI Live Score : पाचव्या वनडेत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! यश ठाकूरचं पदार्पण, सिराजलाही संधी; पाहा भारताची Playing XI, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 5th ODI Live : पाचव्या वनडेत श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! यश ठाकूरचं पदार्पण, सिराजलाही संधी; पाहा भारताची Playing XI, जाणून घ्या LIVE अपडेट
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: सामना जिंकताच मैदानाबाहेरुन पळत आला; पाकिस्तानी खेळाडूकडे पोहोचला; नको नको ते बोलला, टीम इंडियाचं आक्रमक सेलीब्रेशन, VIDEO
सामना जिंकताच मैदानाबाहेरुन पळत आला; पाकिस्तानी खेळाडूकडे पोहोचला; नको नको ते बोलला, टीम इंडियाचं आक्रमक सेलीब्रेशन, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Ind vs NZ 5th ODI Team India Plyaing XI: मोहम्मद सिराज, तिलक वर्मा IN, गुरनूर ब्रार OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
मोहम्मद सिराज, तिलक वर्मा IN, गुरनूर ब्रार OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget