एक्स्प्लोर

धर्मशाला स्टेडियमवर प्रश्न उपस्थित झाल्यावर वसीम आक्रमनं PCB ला दाखवला आरसा; थेटंच सुनावलं

Wasim Akram Reaction On PCB: वसीम अक्रमला पाकिस्तानमध्ये बनवलेल्या स्टेडियमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये त्याची तुलना भारताच्या धर्मशाला क्रिकेट स्टेडियमशी करण्यात आली होती

Wasim Akram On PCB: नुकतीच टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाचवी कसोटी (5th Test Match) धर्मशाला (Dharamshala) येथे खेळली गेली. भारतीय क्रिकेट संघानं (India National Cricket Team) इंग्लंडचा पराभव करत मालिका 4-1 अशी जिंकली. मात्र, पाकिस्तानचा माजी दिग्गज वसीम अक्रमचा (Wasim Akram) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, वसीम अक्रमला पाकिस्तानमध्ये बनवलेल्या स्टेडियमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यामध्ये त्याची तुलना भारताच्या धर्मशाला क्रिकेट स्टेडियमशी करण्यात आली होती, ज्यानंतर तो चांगलाच संतापला होता. पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीका केली. 

"लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या छताची अवस्था बिकट होत चाललीय..."

वसीम अक्रम म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या स्टेडियमची योग्य देखभाल करू शकत नाही आणि आम्ही त्याची भारताशी तुलना करत आहोत. वसीम अक्रमला विचारण्यात आलं की, भारताचं धर्मशाला स्टेडियम आणि न्यूझीलंडचं क्वीन्सटाऊनसारखे स्टेडियम उत्तर पाकिस्तानमध्ये का बनवले जात नाहीत? याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला की, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमच्या छताची अवस्था वाईटापेक्षा वाईट आहे, खूप वाईट आहे. आम्ही या स्टेडियमचं नीट व्यवस्थापन करू शकत नाही, नवं बांधणं तर फारच दूर राहिलं.

"आम्ही फक्त नवं स्टेडियम बांधण्याचं स्वप्न पाहू शकतो"

वसीम अक्रम पुढे म्हणतो की, नवं स्टेडियम बांधण्याचं स्वप्न आपण पाहू शकतो. नवं स्टेडियम बांधण्यासाठी आमच्याकडे जागा आहे, पण सध्याच्या स्टेडियमची आम्ही योग्य देखभाल करू शकत नाही. मग नवं स्टेडियम बांधायचं कसं? मात्र, वसीम अक्रमचं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या वक्तव्यावर सातत्यानं कमेंट करत आहेत.

अक्रमचा डेव्हिड मिलरबाबत मोठा खुलासा 

अक्रमनं दावा केला की, मिलरला शेवटचे तीन सामने खेळण्यासाठी 150,000 डॉलर्स (सुमारे 1.24 कोटी) ऑफर करण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या टीम फॉर्च्युन बरीशालला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून दिलं. अलीकडेच मिलरनं केपटाऊनमध्ये त्याची जुनी मैत्रीण कॅमिला हॅरिसशी लग्न केलं. दरम्यान, जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग, इंडियन प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget