एक्स्प्लोर

IND vs WI : दुसऱ्या वनडेत विराट कोहली आणि रोहित शर्मा का नाहीत? हार्दिक पांड्याने सांगितलं कारण

IND vs WI 2nd ODI Rohit Sharma Virat Kohli : बारबाडोस येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

IND vs WI 2nd ODI Rohit Sharma Virat Kohli : बारबाडोस येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.  वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात आज मोठे बदल करण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्लेईंग 11 मध्ये नाहीत. उप कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडे आज टीम इंडियाचे नेतृत्व आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. प्लेईंग 11 समोर आल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबतच्या चर्चेला उधाण आले. या दोघांना का घेतले नाही? असा सवाल उपस्थित होतोय. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

काय म्हणाला हार्दिक पांड्या ? Hardik Pandya, India captain

नाणेफेकीनंतर हार्दिक पांड्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हार्दिक पांड्या म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सतत क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ते एकदम फ्रेश मैदानात उतरतील. 

संजू,अक्षर यांना संधी -

दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. संजू सॅमसन बर्‍याच दिवसांनी परतला आहे. त्याला पहिल्या वनडेत संधी देण्यात आली नाही. यावरून सॅमसनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बोर्डावर टीका केली. पण आता सॅमसन प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्याच्यासोबत अक्षर पटेलही दुसऱ्या वनडेत मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाची प्लेईंग 11 - 

शुभमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक 

वेस्ट इंडिजची प्लेईंग 11 

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक एथनाज, शाय होप (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्ज़ारी जोसेफ, जेडन सील्स

 

आणखी वाचा :

रोहित-विराटला आराम, हार्दिक कर्णधार; संजूला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget