एक्स्प्लोर

T20 World Cup Records: टी-20 वर्ल्डकप मधील 'हे' पाच विक्रम मोडणं सध्या तरी कठीण

ICC T20 World Cup : क्रिकेटचा अर्थ नवीन विक्रम प्रस्थापित करणे आहे. आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू झाला आहे. टी -20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2007 साली झाला होता.

ICC T20 World Cup : क्रिकेटचा अर्थच नवीन विक्रम प्रस्थापित करणे आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे बिगुल वाजले आहे. टी -20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2007 साली झाला. हा असा हंगाम होता जिथे क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवीन विक्रम झाले आणि अनेक विक्रम मोडले गेले. वर्ल्ड कपमधील पाच विक्रम असे आहेत, जे आज मोडणे कदाचित कठीण आहे. या पाच रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.

सर्वाधिक फलंदाजीची सरासरी
टी -20 मध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 16 सामन्यात 86.33 च्या सरासरीने 777 धावा केल्या आहेत. या प्रकारात एकही टी 20 फलंदाज नाही त्याच्या आसपासही नाही. विराटचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला सोपं जाणार नाही.

सर्वात वेगवान शतक
ख्रिस गेलने टी -20 T20 World Cup मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 2016 च्या विश्वचषकात गेलने केवळ 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या टी 20 विश्वचषकात गेलचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला सोपे जाणार नाही.


सर्वोच्च भागीदारी
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) 2010 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी करून एक नवा विक्रम निर्माण केला. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही.


एका डावात सर्वाधिक षटकार
टी -20 विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2016 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध एका डावात 11 षटकार ठोकले होते. टी -20 विश्वचषकात त्याचा विक्रम मोडणे खूप कठीण वाटते.


सर्वाधिक संघाचा स्कोअर
2007 च्या टी -20 विश्वचषकात श्रीलंकेने केनियाविरुद्ध 6 बाद 260 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विश्वचषकातील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रीलंकेने केलेला हा विक्रम आतापर्यंत कोणत्याही संघाला मोडता आलेला नाही. तसे, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात. या विश्वचषकात कोण हे विक्रम मोडू शकतो ते पाहूया.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget