एक्स्प्लोर

PBKS vs DC IPL 2026 : लाजिरवाणी फिल्डिंग अन्.... पंजाब किंग्सचा पुन्हा बट्ट्याबोळ; श्रेयस अय्यरने थेट या खेळाडूंनाच धरलं पराभवासाठी जबाबदार

Shreyas Iyer statement PBKS vs DC IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये दमदार सुरुवात करणारी पंजाब किंग्सची गाडी आता रुळावरून घसरताना दिसत आहे.

Shreyas Iyer statement PBKS vs DC IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये दमदार सुरुवात करणारी पंजाब किंग्सची गाडी आता रुळावरून घसरताना दिसत आहे. संघाला सलग चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सलग चार पराभवानंतरही पंजाब 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन विकेट्सने झालेल्या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केली.

211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 33 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, कर्णधार अक्षर पटेल (30 चेंडूत 56 धावा, 8 चौकार, 2 षटकार) आणि डेव्हिड मिलर (28 चेंडूत 51 धावा, 3 चौकार, 4 षटकार) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे सामना फिरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 64 धावांची महत्त्वाची भागीदारी करत दिल्लीला 19 षटकांत 7 विकेट्स गमावून 216 धावांपर्यंत पोहोचवले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला. 

याआधी पंजाबने श्रेयस अय्यरच्या नाबाद 59 धावांच्या खेळीच्या जोरावर 5 बाद 210 धावा उभारल्या होत्या. अय्यरने 36 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले, तर प्रियांश आर्यने 33 चेंडूत 56 धावांची तुफानी खेळी करत 6 षटकार आणि 2 चौकार लगावले. सामन्यानंतर अय्यर म्हणाला, “गोष्टी फिरवून सांगण्याची गरज नाही. पुन्हा एकदा आमचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी निराशाजनक ठरली.” मात्र, त्याने संघाने अपेक्षेपेक्षा जास्त धावा केल्याचंही मान्य केलं.

तो पुढे म्हणाला, “या विकेटवर आम्ही किमान 30 धावा जास्त केल्या होत्या. चेंडू सीम होत होता आणि उसळीही अनियमित होती.” फिरकीपटू युझवेंद्र चहलला गोलंदाजी न दिल्याबद्दल विचारलं असता अय्यर म्हणाला, “आम्ही त्याबद्दल विचार केला होता. पण चेंडू सीम होत असल्याने जर आम्ही योग्य लाईन आणि लेंथ टाकली असती, तर विकेट्स मिळाल्या असत्या. मात्र आम्ही तसं करू शकलो नाही. माझ्या मते हार्ड लेंथ किंवा शॉर्ट ऑफ हार्ड लेंथ हीच सर्वोत्तम गोलंदाजी असते.”

हे ही वाचा -

IPL Playoff Qualification Scenarios : दिल्लीच्या विजयाने दिग्गज संघांची झोप उडाली, कुणाला 1 तर कुणाला 2 विजय हवेत; IPL प्लेऑफच्या शर्यतीतून कोण होणार 'IN' अन् कोण 'OUT'?, जाणून घ्या गणित 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget