एक्स्प्लोर

ICC Men's Player of the Month | ICC च्या प्लेयर ऑफ द मंथसाठी रिषभ पंतला नामांकन, दोन खेळाडूंशी टक्कर

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी रिषभ पंतला नामांकन मिळालं आहे. या पुरस्कारासाठी रिषभ पंतसोबत इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे दोघे शर्यतीत आहेत.

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका निभावणारा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला आयसीसीकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी रिषभ पंतला नामांकन मिळालं आहे. या पुरस्कारासाठी रिषभ पंतसोबत इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग हे दोघे शर्यतीत आहेत. आयसीसीने पहिल्यांदाच प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकन जाहीर केलं आहे. या पुरस्काराद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना संपूर्ण वर्षभर मान्यता मिळेल.

23 वर्षीय रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये 97 धावांची खेळी रचली होती. त्याच्या खेळीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळालं होतं. तर ब्रिस्बेन कसोटीत त्याच्या नाबाद 89 धावांच्या खेळीमुळे भारताने विजय मिळवत मालिकाही खिशात टाकली.

तर जो रुटने जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आणि त्यात 228 तसंच 186 धावांची खेळी रचत आपल्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

यामध्ये बेस्ट प्लेयर ऑफ द मंथमध्ये नामांकन मिळालेला तिसार खेळाडू आयर्लंडचा आहे. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने यूएईविरुद्ध दो आणि अफगाणिस्तानविरुद्ध तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन शतकं बनवली.

रिषभ पंतला पुरस्कार मिळण्याची शक्यता जो रुटने जानेवारीमध्ये दुहेरी शतक आणि शतक केलं असेल. तसंच पॉल स्टर्लिंगनेही तीन शतकं केली असतील तरी रिषभ पंत आयसीसीकडून पुरस्कार मिळण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. रिषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम खेळी रचली आणि सोबतच संघाला विजयही मिळवून दिला. कठीण प्रसंगात रिषभ पंतची खेळी अनेक अर्थाने दुहेरी शतक आणि शतकापेक्षा उजवी ठरते.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget