एक्स्प्लोर

Ranji Trophy 2022 Final Day 4 Live Updates: मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 49 धावांनी पिछाडीवर

मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्राफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रेदशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत.

Key Events
Ranji Trophy 2022 Final Day 4 Live Updates: Madhya Pradesh vs Mumbai Final Live Cricket Score, Commentary Ranji Trophy 2022 Final Day 4 Live Updates: मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 49 धावांनी पिछाडीवर
Ranji Trophy 2022 Final

Background

Ranji Trophy 2022 Final Day 4: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्राफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रेदशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे. मध्य प्रदेशकडून यश दुबे आणि शुभन शर्मानं शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणलंय. मध्य प्रदेशसाठी यश दुबेनं 133 आणि शुभन शर्मानं 116 धावा करून संघासाठी मोठं योगदान दिलं. सध्या रजत पाटीदार मध्य प्रदेशच्या संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं नाबाद 67 धावांची खेळी केली. त्याच्यासोबत अदित्य श्रीवास्तव नाबाद 11 धावा करून क्रिजवर उभा आहे.

मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थितीत
मुंबईच्या संघाला 374 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेशच्या संघाला सुरुवातीलाच हिमांशूच्या रुपात पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्मानं संघाचा डाव सावरला आणि संघाला मजबूत स्थितीण आणलं. यश दुबे आणि शुभम शर्मा आऊट झाल्यानंतर रजत पाटीदारनं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि शाम्स मुलानीला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. दरम्यान, मुंबईच्या संघानं पहिल्या डावात 374 धावा केल्या. मुंबईकडून सर्फराजनं 134 धावा केल्या. तर, सलामीवीर यशस्वी जैस्वालनं संघासाठी 78 धावांचं योगदान दिलं. 

हे देखील वाचा- 

18:02 PM (IST)  •  25 Jun 2022

Ranji Trophy 2022 Final Day 4: मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 49 धावांनी पिछाडीवर

मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं चौथ्या दिवसाअखेर दोन विकेट्स गमावून 113 धावा केल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 49 धावांनी पिछाडीवर आहे. 

16:00 PM (IST)  •  25 Jun 2022

Ranji Trophy 2022 Final Day 4: मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावांवर आटोपला, मुंबईचा संघ 162 धावांनी पिछाडीवर

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात मध्य प्रदेशचा संघ 536 धावांवर आटोपला आहे. सध्या मुंबईचा संघ 162 धावांनी पिछाडीवर आहे. 

 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget