एक्स्प्लोर

बापाच्या पावलावर पाऊल... राहुल द्रविडचा मुलगा अंडर 19 संघात

Rahul dravid : भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समितही वडिलांच्या मार्गावर आहे.

Rahul Dravid Son Samit In Karnataka's Under-19 Squad : भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक आणि माजी यष्टीरक्षक फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा समितही वडिलांच्या मार्गावर आहे. समितला विनू मांकड ट्रॉफी 2023 साठी कर्नाटकच्या 15 सदस्यीय अंडर-19 संघात स्थान मिळाले आहे. विनू मांकड स्पर्धा ही एकदिवसीय स्वरुपात आहे, ज्यामध्ये समित दमदार कामगिरी करावी लागणार आहे.  ही स्पर्धा 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे खेळवली जाणार आहे.

समित यापूर्वी 14 वर्षांखालील स्पर्धेत कर्नाटककडून खेळला आहे. पण समित प्रथमच अंडर-19 साठी मैदानात उतरणार आहे. यावेळी त्याला वरिष्ठ क्रिकेटचा काहीसा अनुभव मिळणार आहे. राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंडर-15, अंडर-17 आणि अंडर-19 मध्ये राज्य स्तरावर खेळला आहे.  राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित व्यतिरिक्त धाकटा मुलगा अन्वय देखील क्रिकेट खेळतो. अन्वयला यंदाच्या झोनल टूर्नामेंटसाठी कर्नाटक अंडर-14 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. दोन्ही मुले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत.

मुलाला खेळाताना राहुल द्रविड पाहता येणार नाही 

5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक 2023 ला सुरूवात होणार आहे. भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा राहुल द्रविड वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत व्यस्त असणार आहे. तर विनू मांकड ट्रॉफी 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत वर्ल्ड कपमुळे तो समित याला अंडर-19 स्पर्धेत खेळताना बघता येणार नाही.

दी वॉलची दमदार कामगिरी - 
 दोन वर्षांपासून राहुल याने भारताचा कोच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याआधी भारतासाठी फलंदाजीत आपले योगदान दिले. राहुल द्रविडला वॉल म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखले जाते. राहुल द्रविड हा भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने 1996 ते 2012 पर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात द्रविडने 164 कसोटी आणि 344 एकदिवसीय सामने खेळले. 286 कसोटी डावांमध्ये त्याने 52.31 च्या सरासरीने 13288 धावा कुटल्या. ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 318 डावांमध्ये त्याने 39.16 च्या सरासरीने 10889 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 12 शतके आणि 83 अर्धशतके केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP MajhaEkanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही  जिंकणार;एकनाथ शिंदेArvind Kejriwal on Aap Defeat in Delhi Election : दिल्लीतील पराभवावर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रियाDelhi BJP CM Face : 27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Delhi Assembly Election Results 2025: दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
दिल्लीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, पण तरीही फायद्यात; केजरीवालांची AAP पराभूत झाल्याने नेमकं काय घडलं?
NDA Government In 19 States : तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार, मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री
Embed widget