एक्स्प्लोर

MS Dhoni : धोनीनं दिलं 'या' पाकिस्तानी खेळाडूला खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

पाकिस्ताच्या गोलंदाजाने महेंद्रसिंह धोनीने दिलेल्या या गिफ्टबद्दल आभार मानले असून त्यासंबंधी एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

मुंबई : भारत-पाकिस्तानचे संघ हे मैदानावर एकमेकांविरोधात एका युद्धाप्रमाणे खेळत असले तरी मैदानाबाहेरचे त्यांचे संबंध खूप चांगले आहेत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आताही असाच एक प्रसंग घडला असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याला एक खास गिफ्ट दिलं आहे. 

महेंद्रसिंह धोनीने आपली सही असलेला चेन्नई सुपरकिंगची एक जर्सी गिफ्ट दिली आहे. हे गिफ्ट मिळाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, "लिजेंड आणि कॅप्टन कूल एमएस धोनीने  एक सुंदर टी शर्ट मला भेट देऊन माझा सन्मान केला आहे. नंबर-7. महेंद्रसिंह धोनीने आपल्या वर्तनातून आणि उदारतेतून सर्वांचं हृदय जिंकलं आहे."

 

हॅरिस रौफ याने या जर्सीसाठी चेन्नई सुपरकिंगचे व्यवस्थापक असलेले रसेल राधाकृष्ण यांचेही आभार मानले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer News : श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
श्रेयस अय्यरकडे पहिली मोठी जबाबदारी, निवड समितीच्या बैठकीत होणार सहभागी अन्...; काय असणार पहिलं टार्गेट?
IND vs AFG One-off Test : ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी का? कोच गौतम गंभीरने वॉर्निंग देत सगळं सांगून टाकलं, प्लेइंग-11चं गुपितही उघडलं
ऋषभ पंतची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी का? कोच गौतम गंभीरने वॉर्निंग देत सगळं सांगून टाकलं, प्लेइंग-11चं गुपितही उघडलं
IND vs AFG ODI Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहलीच्या जागी तगड्या खेळाडूची एन्ट्री; महत्वाची अपडेट समोर
Virat Kohli : विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का, किंग कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, रोहित शर्मा,हार्दिक पांड्याबाबत नवी अपडेट
विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, इंग्लंड दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह, कोहलीच्या चाहत्यांना धक्का

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Embed widget