एक्स्प्लोर

MP vs MUM, Ranji Trophy Final, Day 3 Live Updates: तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर

Madhya Pradesh vs Mumbai, Ranji Trophy 2022 Final Day 3 Live Cricket Score : मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय.

Key Events
MP vs MUM LIVE, Ranji Trophy 2022 Final Day 3: Madhya Pradesh vs Mumbai Live Cricket Score, Commentary MP vs MUM, Ranji Trophy Final, Day 3 Live Updates: तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर
Ranji Trophy Final, Day 3

Background

Ranji Trophy 2022 Final Day 3: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं मध्य प्रदेशला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबईनं पहिल्या डावात  374 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हिमांशू मंत्रीच्या रूपानं मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार देशपांडेच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. हिमांशूनं 50 चेंडूत 31 धावा केल्या. मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे. 

सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालची चमकदार कामगिरी
मुंबईची धावसंख्या 374 वर पोहचवण्यात सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालचा मोलाचा वाटा आहे. या सामन्यात सर्फराज खाननं 134 धावांची तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशकडून गौरव यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये सर्फराजचाही समावेश आहे. 

शतक झळकावताच सर्फराज खानला अश्रू अनावर
मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात शतक झळकावताच सर्फराज खानला अश्रु अनावर झालं. तसेच शतकानंतर त्यानं सिद्धु मुसेवालाच्या शैलीतही सेलिब्रेशन केलं. रणजी ट्रॉफीच्या 87 वर्षांच्या इतिहासात सर्फराज खान दोन हंगामात 900 धावांचा टप्पा पार करणारा केवळ खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीतील 34 डावात त्यानं आठ वेळा शंभरचा आकडा गाठलाय. तर, सात वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत. 

नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावा करून बाद झाला. मुंबईच्या संघानं 350 धावांचा टप्पा पार केला असून 119 धावांसह मैदानात उपस्थित आहे. 

हे देखील वाचा- 

17:10 PM (IST)  •  24 Jun 2022

MP vs MUM, Ranji Trophy Final: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत. मध्य प्रदेशचा संघ 6 धावांनी पिछाडीवर आहे. 

16:31 PM (IST)  •  24 Jun 2022

MP vs MUM, Ranji Trophy Final: मध्य प्रदेशला तिसरा झटका, यश दुबे आऊट

MP vs MUM, Ranji Trophy Final: यश दुबेच्या रुपात मध्य प्रदेशला तिसरा झटका लागलाय. शाम्स मुलानीनं यश दुबेला माघारी धाडलंय. यश दुबेनं मध्य प्रेदशच्या संघासाठी 336 चेंडूत 133 धावांची खेळी केली. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget