एक्स्प्लोर

World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारताचे 15 शिलेदार ठरले, संजू सॅमसनची निवड नाहीच?

World Cup 2023 Team India Squad : आगामी विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत.

World Cup 2023 Team India Squad : आगामी विश्वचषकासाठी भारताच्या 15 शिलेदारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या चर्चा करुन 15 जणांची नावे निश्चित केली आहेत. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. रिपोर्टर्सनुसार, विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संजू सॅमसन याला संघात स्थान मिळेलेले नाही. संजू सॅमसन याला श्रीलंकामध्ये आशिया चषकात राखीव खेळाडू म्हणून निवडले होते. संजू शिवाय तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही पत्ता कट झाला आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,  बीसीसीआयने विश्व कप २०२३ साठी भारताच्या 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात केएल राहुल याला स्थान मिळाले आहे. संजू सॅमसन याला स्थान मिळाले नाही. त्याशिवाय केएल राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. इशान किशन याला संघात स्थान मिळाले आहे.  त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. 

रिपोर्ट्सनुसार,  बीसीसीआयने चार अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. त्यामध्ये  हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकुर यांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तिकडीचा समावेश आहे. तर कुलदीप यादव हा एकमेव फिरकी गोलंदाज निवडण्यात आला आहे. 

बीसीसीआय विश्वचषखासाठी लवकरच घोषणा करणार आहे. संघ निवडीसाठी पाच सप्टेंबर अखेरची तारीख आहे. त्यामुळे दोन दिवसांत भारतीय संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे. केएल राहुल श्रीलंकासाठी रवाना झाला आहे. राहुल आशिया चषकातील सुपर ४ सामन्यासाठी उपलब्ध असेल  

रिपोर्ट्सनुसार  विश्व कप 2023 साठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

 Rohit Sharma (Captain), Hardik Pandya (vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Axar Patel, Ishan Kishan, Suryakumar Yadav. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raghunath More Death : दिघेंच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, Eknath Shinde यांनी केलं कुटुंबाचं सांत्वनOne Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
दिल्लीतही 'लाडकी बहीण योजना', केजरीवालांची मोठी घोषणा; महिलांना महिन्याला मिळणार एवढे रुपये
Embed widget