एक्स्प्लोर

IND vs SA 3rd T20 Playing 11: आज तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय संघात होऊ शकतात बदल; अशी असून शकते संभाव्य अंतिम 11

IND vs SA : भारताने 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावल्याने आज तिसऱ्या सामन्यापूर्वी काही महत्त्वाचे बदल भारताच्या अंतिम 11 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे.

IND vs SA 3rd T20 Playing 11 :  भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेत भारत 2-0 च्या पिछाडीवर असल्याने आणखी एक सामनाही भारताने गमावल्यास मालिका भारताच्या हातातून निसटणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला आजच्या सामन्यात करो या मरो अशी स्थिती आहे. त्यामुळे आज सामना खेळताना सर्व खेळाडू विजयासाठी नक्कीच प्रयत्नांची शिकस्त करतील. अशात पहिल्या दोन सामन्यांतील खेळाडूंच्या खेळीनुसार काही बदलही होऊ शकतात. तर मालिकेतील हा तिसरा सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवला जाणार असून गोलंदाजांसाठी हा पिच अधिक फायद्याचा असल्याने नव्या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

यंदा भारतीय संघाची निवड करताना आयपीएलमधील कामगिरीनुसार खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यामुळे युवा गोलंदाज अर्शदीप सिंह, उमरान मलिक यांना भारतीय संघाचं तिकीट मिळालं. तर दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या दिग्गजांचं पुनरागमन झालं. दरम्यान आवेश, ऋतुराज यांनाही यावेळी संधी मिळाली असून दोघांनी आतापर्यंतच्या सामन्यात खास कामगिरी केलेली नाही. ज्यामुळे आता उमरान आणि अर्शदीप यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात गोलंदाजांसाठी अधिक फायदा या खेळपट्टीवर असल्याने दोघांनाही संधी मिळू शकते.

विशाखापट्टणमच्या टी 20 सामन्यातील संभावित प्लेईंग 11 -  ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
10 सामन्यांची बंदी अन् 83 लाख रुपयांचा दंड! फायनलमध्ये हाणामारीप्रकरणी अर्जेंटिनाच्या खेळाडूवर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं होतं?
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget