एक्स्प्लोर

मैच

IND vs ENG | भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका पुण्यातच होणार, पण प्रेक्षकांविना!

भारत आणि इंग्लंड संघांमधील एकदिवसीय मालिका पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्येच होणार आहे. परंतु कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन आणि प्रेक्षकांविना ही मालिका खेळवली जाईल.

मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या एकदिवसीय सामन्यांच्या पुण्यातल्या आयोजनाविषयीची अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघांत पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर 23, 25 आणि 28 मार्च रोजी तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या तीनही सामन्यांचं आयोजन स्थळ बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु असं काही घडलं नाही.

कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन आणि प्रेक्षकांविना या सामन्यांचं पुण्यात आयोजन करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरल्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी नमूद केलं आहे.

IND vs ENG | भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका पुण्यातच होणार, पण प्रेक्षकांविना!

कोरोनाचा महाराष्ट्रातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्याचं आश्वासन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देण्यात आलं. उभय संघांमधील खेळाडू, तीन वन डे सामन्यांवरचे पंच आणि संयोजन समितीतील पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान एकदिवसीय मालिकेआधी दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेचं आयोजन अहमदाबादमध्ये होणार आहे. पहिला टी20 सामना 12 मार्चला होईल, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना -18 मार्च आणि अखेरचा सामना 20 मार्च रोजी खेळवला जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर तोफ डागली, 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत केले गंभीर आरोप!
प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर तोफ डागली, 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत केले गंभीर आरोप!
मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून, नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ
मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून,नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ
MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंचं साताऱ्यात जंगी स्वागत, भाजपच्या पुढील यादीत नाव निश्चितRashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीतThane Lok Sabha 2024 : ठाण्याच्या जागेवरुन शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच : ABP MajhaRashmi Barve : रश्मी बर्वेच्या उमेदवारी विरोधात इतर उमेदवार आक्षेप घेण्याच्या तयारीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar Vs Sanjay Raut : प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर तोफ डागली, 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत केले गंभीर आरोप!
प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर तोफ डागली, 6 मार्चच्या बैठकीचा उल्लेख करत केले गंभीर आरोप!
मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून, नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ
मराठवाड्यात पाणी संकट! पाण्यासाठी रात्र काढावी लागते जागून,नेतेमंडळी मात्र प्रचारात व्यस्थ
MVA Seat Sharing In Maharashtra : वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
वाद मिटेना, जागावाटपाचा तिढा सुटेना अन् बैठकांचा जोर सुरुच; आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक!
Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!
Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर
'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर
Vijay Shivtare on Baramati : विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती 
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Maval Loksabha Constituency : मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार! सुनील शेळकेंकडून यूटर्न घेण्याची तयारी!
Embed widget