एक्स्प्लोर

India vs Australia 3rd T20: शेवटच्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर 12 धावांनी मात, भारताचा 2-1 असा मालिका विजय

सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 12 धावांनी मात केली. या आधीचे दोन सामने जिंकल्याने भारताला मालिकेत विजय मिळाला आहे.

Ind vs Aus 3rd T20: सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 धावांनी पराभव केला. याचसोबत तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकात 174 धावाच करु शकला.

या मालिकेत शानदार खेळी खेळणाऱ्या हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार देण्यात आला तर तिसऱ्या सामन्यात तीन बळी घेणाऱ्या मिशेल स्वेप्सनला याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने 61 चेंडूत 85 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि तीन षटकार लावले. परंतु त्याची ही खेळी टीम इंडियाला विजय प्राप्त करुन देऊ शकली नाही. या व्यतिरिक्त शिखर धवनने 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या वतीने मिशेल स्वेप्सन याने सर्वाधिक म्हणजे 3 बळी घेतले तर ग्लेन मॅक्सवेल, सीन अॅबॉट आणि अॅडम झेम्पा यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.

टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लावले. वेड आणि मॅक्सवेलने तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. भारताकडून वॉशिग्टन सुंदर याने दोन बळी घेतले तर शार्दुल ठाकुर आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer Fined : पहिल्याच सामन्यात 'सरपंच' श्रेयस अय्यरला अद्दल घडली; मैदानातल्या त्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं, BCCI ने घेतला सर्वात मोठा निर्णय
पहिल्याच सामन्यात 'सरपंच' श्रेयस अय्यरला अद्दल घडली; मैदानातल्या त्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं, BCCI ने घेतला सर्वात मोठा निर्णय
PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
PSL 2026 : बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
बाप रे! पाकिस्तानात आभाळ फाटलं; पावसाने घेतला रौद्र अवतार, ग्राउंड स्टाफही उडाले, धडकी भरवणारा VIDEO समोर
Broadcast Engineer Passes Away : मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर हॉटेलवर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; ब्रॉडकास्ट इंजिनिअरच्या निधनानंतर BCCIची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
शिवरायांचे राज्य इतकं नपुसंक का झालं? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री शिंदेंसमोर सांगतात महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प, का? कशासाठी? संजय राऊतांचा प्रहार
Mumbai News: एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
एक फुल दोन माळी; एका मुलीवरून दोन तरुण भिडले; मुंबईत भर रेल्वे रुळावर फ्री स्टाईल हाणामारी, PHOTO
Mohammed Shami: फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
फिटनेसपासून कामगिरीपर्यंत सर्व सिद्ध करूनही टीम इंडियात संधी मिळेना, मोहम्मद शमी पुन्हा मनातील बोलला, म्हणाला 'ज्यादिवशी कंटाळा येईल त्यादिवशी...'
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
मोठी बातमी : राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला, शिवाजी कर्डिलेंच्या जागी कोण?
Vasai Crime News: मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पैशाच्या वादातून मित्राचाच शिरच्छेद, सापडू नये म्हणून धड…क्रूर घटनेनं वसई हादरली, नेमकं काय घडलं सत्य आलं समोर
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Video: गाझा साफ केल्यानंतर आता इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी आरोपींना फक्त दिवसांत 90 दिवसात फासावर लटकवणार; अपील सुद्धा नाही, खासदार मंत्र्यांचा भर संसदेत शॅम्पेन उडवत नंगानाच
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Embed widget