एक्स्प्लोर

विश्वचषकाआधी टीम इंडियाचा दबदबा... खेळाडूही आयसीसी क्रमवारीत टॉपवर

ICC Men's Cricket Rankings : जागतिक क्रिकेटवर सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे.

ICC Men's Cricket Rankings : जागतिक क्रिकेटवर सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मोहालीतील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत भारताने वनडेमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर होता. आता वनडेमध्येही पहिला क्रमांक पटकावलाय. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकवाण्याचा विक्रम आधी दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर होता. आता भारतानेही असा विक्रम केलाय. 

आयसीसीच्या क्रमवारीवर फक्त भारतीय संघच नव्हे तर खेळाडूंचाही वरचष्मा आहे. वनडे, कसोटी आणि टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे.  टी२० मधील आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. तर वनडेमधील अव्वल गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. कसोटी गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर कसोटीमध्ये रविंद्र जाडेजा नंबर एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर आर. अश्विन नंबर दोन अष्टपैलू खेळाडू आहे. वनडेमध्ये शुभमन गिल फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात उर्वरित सामन्यात १३० धावा केल्यास शुभमन गिल नंबर एकचा फलंदाज होईल. टी२० मध्ये हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कसोटी गोलंदाजीत रविंद्र जाडेजा तिसऱ्या स्थानावर आहे.  त्याशिवाय आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये इतर भारतीय खेळाडूंची नावे आहेत. 

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी -

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानाववर झेप घेतली आहे. भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे 115 रेटिंग गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे टॉप-१० संघांमध्ये आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. ICC T20 क्रमवारीत भारतीय संघ 264 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे

आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ आणि खेळाडूंची कामगिरी –

No 1 Test team - India
No 1 T20 team - India
No 1 ODI team - India
No 1 T20 batter - Surya
No 1 ODI bowler - Siraj
No 1 Test bowler - Ashwin
No 1 Test all rounder - Jadeja
No 2 Test all rounder - Ashwin
No 2 ODI batter - Gill
No 2 T20 all rounder - Hardik
No 3 Test bowler - Jadeja

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget