एक्स्प्लोर

IND vs WI, 3rd T20: ईडन गार्डनवर घोंगावलं सुर्यकुमार, व्यंकटेश नावाचं वादळ; भारताचं वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य

IND vs WI, 3rd T20: नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

IND vs WI, 3rd T20: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दरम्यान, भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 184 धावा केल्या आहेत. भारताकडून सुर्यकुमार यादवं आणि व्यंकटेश अय्यर यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताची धावसंख्या दिडशे पार पोहचवली आहे.

भारताकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर ऋतुराज गायकवाड स्वस्तात माघारी परतला. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी केली. परंतु, 25 धावांवर असताना श्रेयस अय्यरला हेडन वॉल्शनं बाद केलं आणि भागीदारी मोडली. त्यानंतर ईशान किशनंही लगेच आपली विकेट्स गमावली. चौथ्या क्रमांकावर कप्तान रोहित शर्मा फलंदाजीला आला. पण तोही अपयशी ठरला. रोहितला केवळ 7 धावा करता आल्या. भारतानं 93 धावांवर 4 विकेट्स गमावले. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं तुफान फटकेबाजी करीत भारताचा स्कोर 184 वर पोहचवला. सुर्यकुमार यादवनं 31 चेंडूत 65 (1 चौकार, 7 षटकार) आणि व्यंकटेश अय्यरनं 19 चेंडूत नाबाद 35 (4 चौकार, 2 षटकार) धावांची खेळी केली. ज्यामुळं भारतानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन आणि हेडन वॉल्श यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

IND vs WI, 3rd T20: ईडन गार्डनवर घोंगावलं सुर्यकुमार, व्यंकटेश नावाचं वादळ; भारताचं वेस्ट इंडीजसमोर 185 धावांचं लक्ष्य

भारताचा संघ-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान

वेस्ट इंडीजचा संघ- 
काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकिपर), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रेक्स, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget