IND vs WI, 2nd T20 Live : वेस्ट इंडीजची भारतावर मात, 5 विकेट्सने मिळवला विजय

IND vs WI, 2nd T20 : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 02 Aug 2022 02:28 AM

पार्श्वभूमी

Ind vs WI, 2nd T20 Live Blog : आज भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतऱणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पाच सामन्यांच्या...More

IND vs WI : 5 गडी राखून वेस्ट इंडीज विजयी

दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ 5 विकेट्सनी विजयी झाला आहे.