एक्स्प्लोर

IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात रोहितचा आणखी एक पराक्रम, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूला टाकलं मागं

भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय.

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक याच्या नावावर होता.

धर्मशाला येथील रोहितचा 125वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा खेळाडू ठरलाय. त्यानं या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला. शोएब मलिकच्या नावावर 124 टी-20 सामने खेळल्याची नोंद आहे.

सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे पहिले पाच खेळाडू
सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिज तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 119 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत 115 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर 113 सामन्यासह बांगलादेशचा महमुदुल्ला पाचव्या क्रमांकावर आहे. 

भारतासाठी रोहित शर्माच्या 50 झेल
श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मानं 50 झेल घेण्याचा टप्पा गाठला होता. भारतासाठी अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला क्षेत्ररक्षक ठरला. 

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा 16 टी-20 सामन्यात विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं मायदेशात 16 वा टी-20 सामना जिंकलाय.  कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारे इयॉन मॉर्गन आणि केन विल्यमसनला रोहित शर्मानं मागे टाकलं आहे. त्यांच्या नावावर मायदेशात 15 जिंकल्याची नोंद आहे. 

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींचा सरकारला घरचा आहेर

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप
हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप
हॉस्टेलमधील 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळणारा शिक्षक अटकेत, बदला घेण्यासाठी केलं कृत्य

मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची चुप्पी, ते समाजात तेढ निर्माण करतायेत, विखे पाटलांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींचा सरकारला घरचा आहेर
गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींचा सरकारला घरचा आहेर
FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप
हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप
हॉस्टेलमधील 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळणारा शिक्षक अटकेत, बदला घेण्यासाठी केलं कृत्य
हॉस्टेलमधील 426 विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळणारा शिक्षक अटकेत, बदला घेण्यासाठी केलं कृत्य
मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची चुप्पी, ते समाजात तेढ निर्माण करतायेत, विखे पाटलांचा हल्लाबोल 
मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची चुप्पी, ते समाजात तेढ निर्माण करतायेत, विखे पाटलांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास करवाई होणार 

Trump Tariff : भारतावर 50 टक्के ट्रम्प टॅरिफ लागू, सर्वाधिक प्रभाव 'या' क्षेत्रांवर पडणार, अमेरिकेला होणाऱ्या 66 टक्के निर्यातीवर परिणाम होणार
भारतावर 50 टक्के ट्रम्प टॅरिफ लागू, सर्वाधिक प्रभाव 'या' क्षेत्रांवर पडणार, भारताला फटका तर 'या' देशांना होणार फायदा
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO

गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा

Embed widget