एक्स्प्लोर

IND vs SL, 1st Innings Highlight: पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

IND vs SL, 1st Test, Mohali: ऋषभ पंतने भारताकडून सर्वाधिक म्हणजे 96 धावा केल्या आहेत. खेळ संपताना आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे.

IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे.

मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका या दोन संघामधील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आज सुरूवात झाली. टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाअखेर भारताने 85 षटकांमध्ये सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक म्हणजे 96 धावा केल्या आहेत. त्याचे शतक केवळ चार धावांनी हुकलं. 

रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा 35 वा कर्णधार ठरला आहे. 

विराट कोहीलीची 100 वी कसोटी, 8000 धावा पूर्ण
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कोहलीला आज केवळ 45 धावा करता आल्या, लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले. 

कसोटी क्रिकेटमध्ये आठ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा भारताचा सहावा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. याशिवाय 100 व्या कसोटीत आठ हजार धावांना गवसणी घालणारा विराट हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

संबंधित बातम्या: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
Hardik Pandya Instagram : '07:07' पोस्टनंतर हार्दिक पांड्याचं इंस्टाग्राम अकाउंट गायब; नाव सर्च करताच Error आला, नेमकं काय घडलं?
'07:07' पोस्टनंतर हार्दिक पांड्याचं इंस्टाग्राम अकाउंट गायब; नाव सर्च करताच Error आला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Maharashtra Live blog updates: मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
मुंबईत बकरी ईदच्या कुर्बानीवरुन वाद, मिरा रोडमधील बकरे पोलीस बंदोबस्तात इतरत्र हलवले
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Embed widget