एक्स्प्लोर

IND vs PAK Semifinal Chances: भारत -पाक यांच्यात सेमीफायनलचे गणित काय, सोप्या शब्दात समजून घ्या

Semifinal Chances : भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरतील स्थान निश्चित केलेय.  तर इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या चार संघाचं आव्हान संपुष्टात आलेय.

IND vs PAK World Cup 2023 Semifinal Chances : भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरतील स्थान निश्चित केलेय.  तर इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या चार संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर चौथा संघ उपांत्य फेरीत कोणता पोहचणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघामध्ये एका जागेसाठी स्पर्धा सुरु आहे. पाकिस्तान संघ चौथ्या स्थानावर पोहचला तर भारतासोबत सामना रंगणार आहे. 

पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांचा रनरेट कमी आहे. पण नशीबाची साथ असेल तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनलचे गणित अतिशय सोपे आहे.  पाकिस्तान संघाला आठ सामन्यात आठ गुण मिळाले आहेत. ते पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही आठ गुणांसह या स्पर्धेत आहेत. तिन्ही संघाकडे एक एक सामना शिल्लक आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये जाण्याचे नेमकम गणित काय?

भारत-पाकिस्तान सेमीफायनलचं गणित नेमकं काय ?

सर्वात महत्वाचे, पाकिस्तानला आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करावा लागेल. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 11 नोव्हेंबर रोजी सामना होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा श्रीलंकेकडून आणि अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव व्हावा लागेल. अशा स्थितीत पाकिस्तान संघाला थेट चौथ्या क्रमांकावर प्रवेश मिळेल. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा अखेरच्या साखळी सामन्यात पराभव झाला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. 

अखेरच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकले तर....

अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा विजय झाला, तर पाकिस्तानला इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. न्यूझीलंडच्या सामन्यानंतर पाकिस्तानचे सेमीफायनलचे गणित स्पष्ट होईल. जर श्रीलंकेला न्यूझीलंडने हरवले तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल, जेणेकरुन न्यूझीलंडपेक्षा त्यांचा रनरेट चांगला होईल. अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानचा रनरेट आधीच चांगलाय. 

 तिन्ही संघांनी अखेरचे सामने गमावले तर....

पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला. तर ज्या संघाचा रनरेट चांगलाय, तो सेमीफायनलसाठी पात्र होईल. अशा स्थितीत पाकिस्तानला कमीतकमी फरकाने पराभव स्विकारावा लागेल. तर न्यूझीलंड मोठ्या फरकाने सामना गमावेल, अशी प्रार्थना करावी लागेल. 

 वरील सर्व समीकरणे जुळून आली तरच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सेमीफायनलची लढत होईल. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget