एक्स्प्लोर

Ind Vs Eng | इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत माजी क्रिकेटर गौतम गंभीरची भविष्यवाणी; म्हणाला...

IND vs ENG : 5 फेब्रुवारीपासून टीम इंडिया आणि टीम इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. अशातच माजी क्रिकेटर गौतम गंभीरने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत करुन टीम इंडिया मायदेशी परतली आहे. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया इंग्लंडला पराभूत करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चाहत्यांना भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.

गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया क्लीनस्विप करु शकणार नाही. गंभीरच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारत 3-0 किंवा 3-1 ने जिंकू शकतो. त्याचसोबत गंभीरचं म्हणणं आहे की, कोणताहा कसोटी सामना ड्रॉ होणार नाही. सर्व सामन्यांचा रिझल्ट मिळले. फक्त पाऊस पडला नाही पाहिजे. दरम्यान, कसोटी मालिकेतील पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये पहिले दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील. तर शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळवले जातील.

IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या

कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात

पहिला सामना : 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई) दुसरा सामना : 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी, एम.ए चिदम्बरम स्टेडियम (चेन्नई) तिसरा सामना : 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद) चौथा सामना : 4 मार्च ते 8 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)

टी-20 सीरीज :

पहिला सामना : 12 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद) दुसरा सामना : 14 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद) तिसरा सामना : 16 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद) चौथा सामना : 18 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद) पाचवा सामना : 20 मार्च, सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा (अहमदाबाद)

वन-डे सीरीज :

पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे) दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे) तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम (पुणे)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul Ind vs Sl 1st Test : KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
IND vs SL 1st Test DAY-2 Live : भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget