एक्स्प्लोर

INDvsENG 3rd Test : अक्षर पटेलने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज

वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने पाकिस्तानविरोधात 2016-17 मध्ये दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या डे नाईट कसोटीत 49 धावा देत आठ विकेट घेतल्या होत्या. देवेंद्र डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर आहे.

INDvsENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड  यांच्यात सुरु असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने इतिहास रचला आहे. अक्षर पटेल भारताकडून डे नाईट कसोटीत पाच विकेट घेणारा पहिल गोलंदाज ठरला आहे. तसेच पिंक बॉल डे नाईट कसोटीत एका डावात सर्वाधिक विकेट घेणारा तो जगातील दुसरा स्पिनर बनला आहे.

अक्षर पटेलने मोटेरा येथील डे नाईट कसोटीत 38 धावा देत सहा विकेट घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने पाकिस्तानविरोधात 2016-17 मध्ये दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या डे नाईट कसोटीत 49 धावा देत आठ विकेट घेतल्या होत्या. देवेंद्र डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर आहे. याशिवास पाकिस्तानच्या यासिर शाहने श्रीलंका विरोधात 2017-18 मध्ये 184 धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या. यासिर डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अक्षर पटेलचा भेदक मारा

इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात अक्षर पटेलच्या घातक गोलंदाजीपुढे अक्षरशः नांग्या टेकल्या. अक्षरने जॅक क्रोली (53), जॉनी बेअरस्टो (00), बेन स्टोक्स (06), बोन फॉक्स (12), जोफ्रा आर्चर (11) आणि स्टुअर्ट ब्रॉड (03) यांना तंबूचा रस्ता दाखवला.

IND vs ENG Day 1 Stumps: पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; रोहित शर्माचं दमदार अर्धशतक

इंग्लंड 112 धावांवर सर्वबाद

इंग्लंडच्या डावात जॅक क्रोलेने 84 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्याच्याशिवाय रूटने 17, विकेटकीपर फलंदाज बेन फॉक्सने 12 आणि जोफ्रा आर्चरने 11 धावा केल्या. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचे सात फलंदाज दहाच्या आकड्यालाही स्पर्श करु शकले नाहीत.

IND Vs ENG 3rd Test Match: विराटला इतिहास रचण्याची संधी, धोनीचा 'हा' विक्रम मोडणार?

पहिला दिवसअखेर भारत 3 बाद 99 धावा

टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला. शुभमन गिल अवघ्या 11 धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारा खाते न उघडताच तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्मासोबत 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीही 27 धावांवर बाद झाला. रोहितने 63 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमधील आपले 12 वे अर्धशतक पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या

IND VS ENG 5th T20 : वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसह 3 खेळाडू OUT? इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20 सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
IND VS ENG 5th T20 : भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
भारत-इंग्लंड शेवटच्या अन् पाचव्या टी-20 मॅचची वेळ बदलली; रात्री 10 वाजता नाही, तर... कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या A टू Z
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
एकीकडे पराभव... दुसरीकडे ऑलिम्पिकचं तिकीट धोक्यात! सलग पराभवांनी टीम इंडियाची वाढवली धाकधूक; पाकिस्तान मारणार मोठी बाजी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget