एक्स्प्लोर

IND vs AUS, LIVE Score : पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 242 धावांच्या पिछाडीवर, रोहित-राहुल क्रिजवर

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना सुरु झाला दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.

Key Events
IND vs AUS Live Score Updates Delhi Playing 11 Ball by ball live updates 2nd Test Border-Gavaskar Trophy India vs Australia live commentary IND vs AUS, LIVE Score : पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला, भारत 242 धावांच्या पिछाडीवर, रोहित-राहुल क्रिजवर
IND vs AUS

Background

Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची असल्याने एक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. त्यात भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे आता भारत 1-0 च्या आघाडीवर असल्याने ऑस्ट्रेलिया कमबॅक करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असून भारतही आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.  

एकीकडे भारतीय संघाने वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर न्यूझीलंडलाही एकदिवसीय आणि त्यानंतर टी20 मालिकेत भारतानं विजय मिळवला. पण आता भारताची खरी परीक्षा असणार आहे. कारण आता भारतासमोर कसोटी सामन्यांचं आव्हान असणार असून समोर दमदार असा ऑस्ट्रेलियाचा संघ असेल.  तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामने
 
कसोटी सामन्यानंतर (Test Match) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामने (ODI Match) खेळवले जाणार आहेत. लवकरच एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष्य देत असल्याने ही मालिकाही पाहण्याजोगी असणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) - 
 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-

13:49 PM (IST)  •  19 Feb 2023

भारत vs ऑस्ट्रेलिया, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 114/4 रन (26.3 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 114 झाली.

13:48 PM (IST)  •  19 Feb 2023

भारत vs ऑस्ट्रेलिया, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 114/4 रन (26.2 ओवर)

गोलंदाज : टॉड मर्फी | फलंदाज: चेतेश्वर पुजारा कोणताही धाव नाही । टॉड मर्फी चा आणखी एक निर्धाव चेंडू.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget