एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs AUS 3rd T20 LIVE Score | भारत-ऑस्ट्रेलियात तिसरा टी20 सामना

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20 मालिका आपल्या नावे केली.

LIVE

IND vs AUS 3rd T20 LIVE Score | भारत-ऑस्ट्रेलियात तिसरा टी20 सामना

Background

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20 मालिका आपल्या नावे केली. आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एक बदल होऊ शकतो तर ऑस्ट्रेलियन संघात देखील एक बदल होण्याची शक्यता आहे. टी20 मालिकेतील पहिल्या दोन विजयासह मालिका जिंकलेला विराट कोहलीचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल तर ऑस्ट्रेलिया संघासाठी हा विजय मिळवण्याचे आव्हान असेल.

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये अॅलेक्स कॅरीची एन्ट्री?

दोन सामने गमावल्यानंतर आता तिसऱ्या टी20 मध्ये विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स कॅरीची टीममध्ये एन्ट्री होऊ शकते. तर नियमित कर्णधार अरॉन फिंचची देखील वापसी होण्याची शक्यता आहे. जर फिंच संघात आला तर मात्र कॅरीची खेळण्याची शक्यता कमी आहे.

टीम इंडियामध्ये होऊ शकतात हे बदल

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका घशात घातली आहे. त्यामुळं आगामी कसोटी मालिकेच्या आधी काही खेळाडूंना आज विश्रांती मिळू शकते. आज केएल राहुलऐवजी शिखर धवन आणि संजू सॅमसन सलामीला येऊ शकतात तर मनीष पांडेला संधी मिळू शकते.

भारताने सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेंट्सनी पराभव केला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका घशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 धावांच आव्हान भारतानं दोन चेंडू बाकी राखत पार केलं होतं. तर पहिल्या सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं बाजी मारली होती. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला होता. भारतानं दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सात बाद 150 धावांचीच मजल मारता आली होती. भारताकडून नटराजननं 30 धावात 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया- मॅथ्यू वेड (कप्तान), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मोइजेज हेनरिक्स, मिचेल स्वेपसन, सीन अबॉट, डॅनियल सॅम्स, अॅडम झम्पा आणि एजे टाय.

भारत- केएल राहुल/मनीष पांडे, शिखर धवन, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वाशिंग्टन सुंदर, दीपक चहर, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि टी नटराजन.

16:36 PM (IST)  •  08 Dec 2020

टीम इंडियाला दुसरा धक्का, शिखर धवन 28 धावांवर बाद
15:28 PM (IST)  •  08 Dec 2020

ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियासमोर 186 धावांचं लक्ष्य, वेड 80, मॅक्सवेल 54 धावांची खेळी
15:24 PM (IST)  •  08 Dec 2020

मॅथ्यू वेड 80 धावांवर तर मॅक्सवेल 54 धावांवर बाद, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 175
15:16 PM (IST)  •  08 Dec 2020

ग्लेन मॅक्सवेलचं 31 चेंडूत शानदार अर्थशतक, वेड 80 धावांवर नाबाद, ऑस्ट्रेलियाच्या 18 षटकात 168 धावा
15:02 PM (IST)  •  08 Dec 2020

वेड-मॅक्सवेलच्या दमदार खेळीने ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत, वेड 70 धावांवर तर मॅक्सवेल 35 धावांवर, ऑस्ट्रेलिया 15.3 षटकात 141 धावा
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget