एक्स्प्लोर

New Year 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार क्रीडाप्रेमी अनुभवणार, हॉकीसह क्रिकेट विश्वचषकाचं यजमानपदही भारताकडे

Happy New Year 2023: येत्या वर्षात अर्थात 2023 मध्ये क्रीडा जगतात बऱ्याच स्पर्धा रंगणार असून एकूण 4 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. यापैकी दोन भारतात आयोजित करण्यात येणार आहेत.

Happy New Year 2023 : आगामी वर्ष म्हणजेच 2023 क्रीडा जगतासाठी खूप खास असणार आहे. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा या वर्षात होतील. 2023 मध्ये एकूण चार विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग देखील आयोजित केली जाणार आहे.

2023 हे वर्ष भारतासाठी आणखी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यावेळी एकदिवसीय क्रिकेट आणि हॉकी विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार आहे. यासोबतच पहिल्या महिला आयपीएलचे आयोजन ही भारत करणार आहे. जागतिक बॉक्सिंग आणि नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपदही भारताकडेच असेल. त्यामुळे हे वर्ष क्रीडा जगतासाठी आणि खासकरुन भारतासाठी खूप खास असणार आहे. विशेष म्हणजे 2023 हे वर्ष महिलांसाठी आणखी खास असेल. या वर्षी प्रथमच महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयची ही महत्त्वाची स्पर्धा 5 ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये जवळपास 25 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. भारत क्रिकेट आणि हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यासोबतच बॉक्सिंग आणि नेमबाजी विश्वचषकही येथे होणार आहे. जानेवारीमध्ये हॉकी विश्वचषक, मार्चमध्ये महिला विश्व बॉक्सिंग, ऑगस्टमध्ये नेमबाजी विश्वचषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे.

2023 मधील भव्य क्रीडा स्पर्धा -

  • पुरुष हॉकी विश्वचषक - 13 ते 29 जानेवारी, भारत
  • महिला T20 विश्वचषक - 10 ते 26 फेब्रुवारी, दक्षिण आफ्रिका
  • विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप - 3 ते 16 जुलै, इंग्लंड
  • महिला फुटबॉल विश्वचषक - 20 जुलै ते 20 ऑगस्ट, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड
  • जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप - 21 ते 27 ऑगस्ट, डेन्मार्क
  • आशियाई खेळ - 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर, चीन
  • पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक - ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, भारत

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CSK vs SRH IPL 2026 : कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
कमिन्स-इशानने चेन्नईचा गेम वाजवला; CSK पराभूत अन् 2 संघांना मिळालं प्लेऑफचं तिकीट, ‘सुपर किंग्स’ आता देवाच्या भरवशावर
CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
CSK vs SRH Live Update : चेन्नईचा गड राखण्यात ऋतुराज अपयशी, पॅट कमिन्सच्या पलटवारने हाय-व्होल्टेज सामन्यात घातला धुमाकूळ, CSKला 5 गड्यांनी चारली धूळ
Ind Vs Afg Squad ODI Series : रोहित शर्मा OUT अन् विराट कोहली IN? अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिकेपूर्वी होणार मोठा गेम, BCCI बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
रोहित शर्मा OUT अन् विराट कोहली IN? अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिकेपूर्वी होणार मोठा गेम, BCCI बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Mike Smith Dies : IPLच्या धामधुमीत काळीज पिळवटणारी बातमी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या निधनाने क्रिकेटविश्व सुन्न, भारताशी खास नातं
IPLच्या धामधुमीत काळीज पिळवटणारी बातमी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराच्या निधनाने क्रिकेटविश्व सुन्न, भारताशी खास नातं

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget