एक्स्प्लोर

ICC नं चूक सुधारली, वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा टॉप टेनमध्ये, पहिल्या स्थानावर कोण?

ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एक मोठी चूक केली होती, त्यामुळं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं जारी केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत धक्कादायक प्रकार घडला होता. भारताचा वनडे क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नाव टॉप  100 मधून बाहेर काढली गेली होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावं वनडे रँकिंगमध्ये नसल्यानं दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियावर गोंधळ झाल्यानंतर आयसीसीनं चूक सुधारली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश वनडे रँकिंगमध्ये पुन्हा करण्यात आला आहे. 

गेल्या आठवड्यातील वन डे रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे टॉप-5 मध्ये होते.मात्र, या आठवड्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव रँकिंगमधून गायब झाल्यानं दोघांच्या चाहत्यांनी आयसीसीचे रँकिंग संदर्भातील नियम देखील तपासून पाहिले. आयसीसीच्या नियमानुसार दोघांची नावं आयसीसीच्या रँकिंगमध्ये असणं गरजेचं होतं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचा पुन्हा एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये घेण्यात आली आहेत. आयसीसीकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव वगळलं गेल्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी आज आमच्या रँकिंगच्या तालिकेत एक त्रुटी होती, ती चूक सुधारण्यात आली आहे, असं सांगितलं. 

आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू 9-12 महिन्यांच्या काळात एकदिवसीय सामना खेळला नसेल तर त्याचं नाव रँकिंगमधून हटवलं जातं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभाग घेतला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार कामगिरीमुळं भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.  

नव्या रँकिंगमध्ये कोण टॉपवर? 

शुभमन गिल 784 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, विराट कोहली 736 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.  तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू  739 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

भारताचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा टी 20 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह कसोटीतील वेगवान गोलंदाज रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर तर रवींद्र जडेजा कसोटीतील ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.  हार्दिक पांड्या टी 20  मध्ये ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज वनडेतील गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. महाराजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने खेळले होते. त्यात त्यानं पहिल्या मॅचमध्ये 33 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर महीश तीक्षणा आहे.  तिसऱ्या स्थानावर  कुलदीप यादव 650 गुणांसह आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
IND vs SL 1st Test : टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget