एक्स्प्लोर

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासाठी वेगवेगळा न्याय, टीम इंडियाच्या खेळाडूकडून 'गंभीर' सवाल

Sanju Samson and Abhishek Sharma: संजू सॅमसन फ्लॉप झाल्यानं त्याला संघातून बाहेर करण्यात आलं मात्र अभिषेक शर्माला पाठिंबा दिला जातो, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नवी दिल्ली : टीम इंडियानं झिम्बाब्वे विरोधातील टी 20 मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा अपयशी ठरला. तीन सामन्यांमध्ये शर्मानं अनुक्रमे 01,08 आणि 02 धावा केल्या. अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीनं प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेक शर्मा अपयशी ठरुन त्याला समर्थन दिलं जातं आणि संजू सॅमसनसाठी वेगळे निकष लावले जातात, असं विहारीनं म्हटलं.  

हनुमा विहारीचे गंभीर सवाल

हनुमा विहारीच्या मते 2026 च्या टी 20 वर्ल्ड कप पूर्वी संजू सॅमसन काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता त्यावेळी त्याला प्लेईंग 11 मधून बाहेर काढण्यात आलं. दुसरीकडे अभिषेक शर्मा अपयशी ठरल्यानंतर त्याला संधी दिली जातेय. हनुमा विहारी त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की वर्ल्ड कप पूर्वी 5 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न केल्यानं संजू सॅमसनची प्लेईंग 11 मधील जागा गेली होती. संजूला नंतर संधी मिळाली आणि तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्या स्पर्धेत अभिषेक शर्मानं किती धावा केल्या? असा सवाल हनुमा विहारीनं केला.
 
इंग्लंड दौऱ्यातील अभिषेक शर्माच्या कामगिरीवर देखील हनुमा विहारीनं मत व्यक्त केलं आहे. इंग्लंड विरोधातील मालिकेत एका अर्धशतकाशिवाय त्यानं मोठी धावसंख्या केली नाही. 20, 30 धावा देखील करु शकला नाही. गेल्या 6 सामन्या एक अर्धशतक केलं आहे, यात वर्ल्ड कप जोडल्यास गेल्या 18 सामन्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.  

हनुमा विहारी म्हणाला की वर्ल्ड कपमध्ये सलग तीन अर्धशतकं करुन देखील संजू सॅमसनला वैभव सूर्यवंशीसाठी संघातून बाहेर काढण्यात आलं. संजू सॅमसननं टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती सामने खेळले तर 3 सामने खेळले, त्या सर्व सामन्यांमध्ये त्यानं अर्धशतक केलं. अभिषेक शर्माची पाच सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 16 धावा होती. कोणीही या संदर्भात बोलत नाही. जेव्हा संजू सॅमसनचा विषय येतो त्यावेळी  धावा करण्यामध्ये सातत्य नसल्याचंं कारण दिलं जातं, ते ठीक आहे पण हाय प्रेशर असलेल्या सामन्यांमध्ये तो विजय मिळवून देऊ शकतो, असं हनुमा विहारीनं म्हटलं. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
यशस्वी जैस्वाल पडला, राहुल धावला अन् दोघे एकाच टोकाला; पहिल्या सामन्यात विचित्र रन आऊट, नेमकं काय घडलं? पाहा Video
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget