एक्स्प्लोर

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांना काही दिवसच शिल्लक, मालिकेसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

Team India : ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी20 सामने खेळणार आहे. यातील ऑस्ट्रेलियालविरुद्धच्या सामन्यांना 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

IND vs AUS T20 Series : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे 26 ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी कमालीचे उत्सुक असून भारतीय चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या स्पर्धेपूर्वीच सराव म्हणून भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी20 मालिका खेळणार आहेच. यावेळी सर्वात आधी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका (India vs Australia) खेळणार आहे.

यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ (Team Australia) भारतात सामने खेळण्यासाठी येणार असून 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या सामन्यांसाठी भारताने 16 सदस्यीय संघाची घोषणा देखील केली आहे. टी20 विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या संघातील खेळाडूच या संघात असून मोहम्मद शमी हे महत्त्वाचं नाव या संघात आहे. यावेळी संघाचं नेतृत्त्व रोहित करणार असून दीपक आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) ही नावं संघात आहेत. तर नेमका संघ कसा आहे पाहूया... 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर. 

ऑस्ट्रेलिया संघ 

आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 20/09/2022 ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
दुसरा टी-20 सामना 23/09/2022 विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र
तिसरा टी-20 सामना 25/09/2022 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद

कधी होणार सामने?

हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान नाणेफेक ही 7 वाजता होणार आहे.

कुठे पाहता येणार सामने?

या तिन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर केले जाणार आहे. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग Disney+Hotstar Plus या अॅपवर पाहता येणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget