एक्स्प्लोर

आजपासून रंगणार दुलिप ट्रॉफीची स्पर्धा; ऋषभ पंत, शुभमन गिल, श्रेयस अय्यर दिसणार मैदानात, सामना कुठे बघाल?, पाहा A टू Z माहिती

Duleep Trophy 2024: आतापर्यंत झालेल्या दुलिप ट्रॉफीच्या स्पर्धेत एकुण 6 संघांचा समावेश होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत फक्त 4 संघाचा समावेश असणार आहे.

Duleep Trophy 2024 Live Streaming: दुलिप ट्रॉफी 2024 च्या स्पर्धा आजपासून (5 सप्टेंबर) रंगणार आहे. काही दिवसांतच भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाचे अनेक दिग्गज खेळाडू दुलिप ट्रॉफीच्या स्पर्धेत खेळताना दिसतील. 

आतापर्यंत झालेल्या दुलिप ट्रॉफीच्या स्पर्धेत एकुण 6 संघांचा समावेश होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत फक्त 4 संघाचा समावेश असणार आहे. या चार संघाना ए,बी,सी,डी अशी नावं देण्यात आली आहे. यामध्ये टीम 'ए'चा शुभमन गिल, टीम 'बी'चा अभिमन्यु ईश्वरन, टीम 'सी'चा ऋतुराज गायकवाड आणि टीम 'डी'चा श्रेयस अय्यर कर्णधार असणार आहे. 

तुम्ही सामना कुठे पाहणार?

स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून दुलिप ट्रॉफीचे सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर केले जाईल. चाहत्यांना JioCinema वर विनामूल्य सामन्यांचा आनंद घेता येईल.

स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक-

पहिला सामना- 5-8 सप्टेंबर 09:30 AM, भारत अ विरुद्ध भारत ब, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, कर्नाटक

दुसरा सामना- 5-8 सप्टेंबर 09:30 am, India C vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश

तिसरा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश

चौथा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India C, रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्टेडियम B, अनंतपूर, आंध्रप्रदेश

पाचवा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India C, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश

सहावा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India D, Rural Development Trust Stedium B, अनंतपूर, आंध्रप्रदेश.

दुलीप ट्रॉफीतील संपूर्ण संघ-

भारत ए- शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा , कुमार कुशाग्र, शास्वत रावत.

भारत बी- अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.

भारत सी- रुतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशु मार्कन, मयांश चमानंद , संदीप वारियर.

भारत डी- श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत , सौरभ कुमार.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा आढावा सुपरफास्ट ABP MajhaSpecial Report Aurangjeb Kabar : पून्हा बाबरीची धमकी, औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापलंSpecial Report Satish Bhosale House : 'खोक्या'च्या घरावर घाई, सुरेश धसांना वाटतेय घाई!Special Report Gold Silver Rate : तोळा होणार लाख मोलाचा, सोनं आणि चांदीच्या दराचा नवा उच्चांक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
Embed widget