एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा, 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट

Sachin Tendulkar Statue on Wankhede Stadium : याबाबत सचिन तेंडूलकरनं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ''असोसिएशन मला एवढा मोठा मान देतंय, हे माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे.''

Sachin Tendulkar Statue on Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचा पुतळा (Sachin Tendulkar) उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिनला खास भेट म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (Mumbai Cricket Association) वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात येणार आहे. एमसीएकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं काम चार ते पाच महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने दिली आहे. 

Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यासाठी (Sachin Tendulkar Statue) जागा फायनल करण्यात आली आहे. एमसीए लॉन्ज (MCA Lounge) समोरच्या जागेवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येईल. वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं अनावरण वर्ल्ड कपच्या (World Cup) दरम्यान केलं जाणार असल्याची माहितीही MCA ने दिली आहे.  

Sachin Tendulkar Statue : 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट

एमसीएच्या अध्यक्षांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितलं आहे की, "सचिन तेंडुलकरचा पन्नासावा वाढदिवस आहे. ते भारतरत्न आहेत. त्यामुळे पन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून MCA ने खास गिफ्ट देण्यासाठी हा प्रयत्न केला आहे." "सचिनचा पुतळा कशाप्रकारे बसवायचा हे आर्किटेकशी चर्चा करुन आम्ही ठरवणार आहोत," असंही त्यांनं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ : वानखेडे स्टेडियमवर MCA उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

Sachin Tendulkar Statue : सचिन तेंडुलकरने दिली 'ही' प्रतिक्रिया

याबाबत सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, "माझा प्रवास याच मैदानातून सुरु झाला. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी मुंबईकडून क्रिकेट खेळतोय. शारदाश्रम शाळेकडून खेळत असताना मी माझ्या एका सीनियर टीमला त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी या स्टेडियमवर एकदा आलो होतो आणि दुसरीकडे आचरेकर सरांनी माझी मॅच शिवाजी पार्क मैदानावर ठेवली होती. तेव्हा आचरेकर सर मला खूप ओरडले होते आणि खूप बोलले होते. ते मनाला खूप लागलं आणि तेव्हापासून माझी जर्नी सुरु झाली. त्यानंतर मी इथे रणजी ट्रॉफी खेळलो. क्रिकेटमधला सगळ्यात मोठा दिवस वर्ल्डकप, ज्यावेळेस आम्ही जिंकलो 2011 ला, तो याच मैदानावर झाला. सगळ्यात क्रिकेटमधला हा माझ्यासाठी मोठा दिवस होता. माझी रिटायरमेंट सुद्धा माझी इथेच झाली. असोसिएशन मला एवढा मोठा मान देतंय, हे माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Virat Kohli : सचिन की विराट? कोण आहे वनडे क्रिकेटचा किंग? सौरव गांगुली म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Sharad Pawar:  मोठी बातमी: विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; नारायण राणेंचा खळबळजनक दावा
Embed widget