एक्स्प्लोर

बीसीसीआयला दिलासा; सामन्याचं चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन वापरण्यास परवानगी

नागरी उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व मेसर्स क्विडिककडून थेट हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात विनंती झाली होती.

नवी दिल्ली : डीजीसीए आणि नागरी उड्डान मंत्रालयाने मैदानावरुल ड्रोनद्वारे क्रिकेट सामन्याचे चित्रीकरण करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सशर्त मान्यता दिली आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व क्विडिककडून थेट प्रक्षेपणासंदर्भात रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीमच्या (आरपीएएस) मंजुरी व वापरासाठी विनंती प्राप्त झाली होती.

नागरी उड्डाण मंत्रालय (एमओसीए) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे महासंचालक (डीजीसीए) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सन 2021 मध्ये भारतीय क्रिकेट हंगामाच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी ड्रोन तैनात करायला सशर्त परवानगी दिली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाला बीसीसीआय व मेसर्स क्विडिककडून थेट हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात विनंती झाली होती.

नागरी उड्डाण मंत्रालयाचे सहसचिव अंबर दुबे म्हणाले, ड्रोन संकल्पना आपल्या देशात वेगाने विकसित होत आहे. याचा उपयोग कृषी, खाणकाम, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन ते क्रीडा व करमणुकीपर्यंत विस्तारत आहे. देशातील ड्रोनच्या व्यावसायिक वापराला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या उद्देशाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. ड्रोन नियम 2021 हे कायदा मंत्रालयाशी चर्चेच्या अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही मार्च 2021 पर्यंत ते मंजूर होण्याची अपेक्षा करीत आहोत, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ ODI Series Squad : शमी आणि बुमराहची एन्ट्री; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 5 खेळाडूंचं होणार कमबॅक, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
शमी आणि बुमराहची एन्ट्री; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 5 खेळाडूंचं होणार कमबॅक, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
IND VS WI 2nd T20I Live Streaming : भारत-वेस्ट इंडिजचा थरार; किती वाजता सुरू होणार सामना, वैभव सूर्यवंशी खेळणार? फ्रीमध्ये LIVE कुठे पाहाल? जाणून घ्या A टू Z
भारत-वेस्ट इंडिजचा थरार; किती वाजता सुरू होणार सामना, वैभव सूर्यवंशी खेळणार? फ्रीमध्ये LIVE कुठे पाहाल? जाणून घ्या A टू Z
IND vs WI 2nd T20 : विजय साळगावकरचा सस्पेन्स पाहून टीम इंडियाही चक्रावली?, श्रेयस अय्यरसह संपूर्ण टीमने एका रांगेत थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'दृश्यम 3', पाहा VIDEO
विजय साळगावकरचा सस्पेन्स पाहून टीम इंडियाही चक्रावली?, श्रेयस अय्यरसह संपूर्ण टीमने एका रांगेत थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'दृश्यम 3', पाहा VIDEO
Pakistan Cricketer at Nana Patekar Death : नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!
नाना पाटेकर यांचं निधन; पाकिस्तानचा क्रिकेटर ढसाढसा रडला, नानांनी केलेली ती मदत सांगून भरभरुन बोलला!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Embed widget