एक्स्प्लोर

BBL 2026-27 Schedule : तारीख 12 डिसेंबर... मैदान चेन्नई! क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा ऑस्ट्रेलियाचा प्लॅन रेडी; बिग बॅश लीगच्या Scheduleची घोषणा

BBL 2026-27 Schedule Marathi News : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा (BBL) 16 वा सीझन लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

BBL 2026-27 Schedule Marathi News : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा (BBL) 16 वा सीझन लवकरच धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज, 14 जुलै रोजी बीबीएलकडून आगामी 2026-27 च्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या लीगचा सलामीचा सामना भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून (MCG) याची घोषणा केली होती. यानुसार, बीबीएलचा पहिला थरारक सामना चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

12 डिसेंबरपासून BBL 2026-27 चा थरार

बिग बॅश लीग 2026-27 ची सुरुवात 12 डिसेंबरपासून होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स यांच्यात हा सलामीचा सामना रंगेल. या ऐतिहासिक सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाला होम टीमचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच बीबीएलचा सामना आयोजित केला जात असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

पंतप्रधानांनी मेलबर्नमध्ये केली होती घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (MCG) भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ आणि माजी महिला क्रिकेटपटू लिसा स्थालेकर उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मजबूत क्रिकेट संबंधांचे प्रतीक म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे.

BBL 2026-27 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे -

तारीख सामना (Match) वेळ (IST)
१२ डिसेंबर मेलबर्न रेनेगेड्स vs पर्थ स्कॉर्चर्स (चेन्नई) दुपारी २:४०
१५ डिसेंबर ब्रिस्बेन हीट vs सिडनी सिक्सर्स दुपारी १:४५
१६ डिसेंबर सिडनी थंडर vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स दुपारी १:४५
१७ डिसेंबर होबार्ट हरिकेन्स vs ब्रिस्बेन हीट दुपारी १:४५
१८ डिसेंबर मेलबर्न स्टार्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स दुपारी १:४५
१९ डिसेंबर सिडनी थंडर vs सिडनी सिक्सर्स दुपारी १:४५
२० डिसेंबर पर्थ स्कॉर्चर्स vs होबार्ट हरिकेन्स दुपारी १:४५
२१ डिसेंबर मेलबर्न स्टार्स vs ब्रिस्बेन हीट दुपारी १:४५
२२ डिसेंबर सिडनी सिक्सर्स vs मेलबर्न रेनेगेड्स दुपारी १:४५
२३ डिसेंबर अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs सिडनी थंडर दुपारी १:४५
२४ डिसेंबर मेलबर्न रेनेगेड्स vs होबार्ट हरिकेन्स दुपारी १:४५
२६ डिसेंबर सिडनी सिक्सर्स vs ब्रिस्बेन हीट दुपारी १२:३५
२६ डिसेंबर पर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न स्टार्स दुपारी ३:४५
२७ डिसेंबर सिडनी थंडर vs मेलबर्न रेनेगेड्स दुपारी १:४५
२८ डिसेंबर ब्रिस्बेन हीट vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स दुपारी १:४५
२९ डिसेंबर होबार्ट हरिकेन्स vs मेलबर्न स्टार्स दुपारी १:४५
३० डिसेंबर पर्थ स्कॉर्चर्स vs सिडनी थंडर दुपारी १:४५
३१ डिसेंबर अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न स्टार्स दुपारी १:४५
१ जानेवारी मेलबर्न रेनेगेड्स vs सिडनी सिक्सर्स सकाळी १०:३०
१ जानेवारी ब्रिस्बेन हीट vs होबार्ट हरिकेन्स दुपारी १:४५
२ जानेवारी सिडनी थंडर vs पर्थ स्कॉर्चर्स दुपारी १:४५
३ जानेवारी सिडनी सिक्सर्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स दुपारी १:४५
४ जानेवारी मेलबर्न स्टार्स vs मेलबर्न रेनेगेड्स दुपारी १२:३५
४ जानेवारी पर्थ स्कॉर्चर्स vs ब्रिस्बेन हीट दुपारी ३:४५
५ जानेवारी होबार्ट हरिकेन्स vs सिडनी थंडर दुपारी १:४५
६ जानेवारी अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs मेलबर्न रेनेगेड्स दुपारी १:४५
७ जानेवारी मेलबर्न स्टार्स vs सिडनी सिक्सर्स दुपारी १:४५
८ जानेवारी ब्रिस्बेन हीट vs पर्थ स्कॉर्चर्स दुपारी १:४५
९ जानेवारी होबार्ट हरिकेन्स vs अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स दुपारी १:४५
१० जानेवारी सिडनी सिक्सर्स vs पर्थ स्कॉर्चर्स सकाळी ८:४०
१० जानेवारी मेलबर्न रेनेगेड्स vs ब्रिस्बेन हीट दुपारी १:४५
११ जानेवारी सिडनी थंडर vs मेलबर्न स्टार्स दुपारी १:४५
१२ जानेवारी अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs होबार्ट हरिकेन्स दुपारी १:४५
१३ जानेवारी पर्थ स्कॉर्चर्स vs मेलबर्न रेनेगेड्स दुपारी १:४५
१४ जानेवारी मेलबर्न स्टार्स vs होबार्ट हरिकेन्स दुपारी १:४५
१५ जानेवारी सिडनी सिक्सर्स vs सिडनी थंडर दुपारी १:४५
१६ जानेवारी अ‍ॅडलेड स्ट्रायव्हर्स vs पर्थ स्कॉर्चर्स सकाळी १०:३०
१६ जानेवारी मेलबर्न रेनेगेड्स vs मेलबर्न स्टार्स दुपारी १:४५
१७ जानेवारी होबार्ट हरिकेन्स vs सिडनी सिक्सर्स सकाळी ८:१०
१७ जानेवारी ब्रिस्बेन हीट vs सिडनी थंडर दुपारी १:४५

हे ही वाचा -

FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वाला हादरवणारा सलग दुसरा मृत्यू! आधी 25 वर्षांचा स्टार गेला, आता FIFA विश्वचषकातून हकालपट्टी झालेल्या रेफरीचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात घळाघळा पाणी! निवृत्तीची घोषणा करताना अडखळला, दाटलेला आवंढा गिळला; पुढे मराठीत म्हणाला...
Ajinkya Rahane Retirement : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पाणी पाजणारा 'कॅप्टन' निवृत्त! रहाणेच्या एका निर्णयाने चाहते थक्क, भावूक करणारा व्हिडीओ, नेमकं काय म्हणाला?
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget