एक्स्प्लोर

Kohli Twitter Trend : नेटकऱ्यांकडून थेट विराट कोहलीला अटक करण्याची मागणी, #ArrestKohli व्हायरल, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Fan : तामिळनाडूच्या अरियालुर जिल्ह्यामध्ये एकाने विराट कोहलीबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल थेट मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, ज्यानंतर आता ArrestKohli हा हॅशटॅग व्हायरल होत आहे.

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला अटक करण्याची मागणी चक्क नेटकरी करत आहेत. #ArrestKohli हा हॅशटॅग सध्या ट्वीटरवर ट्रेन्ड होत असून यामागे तामिळनाडूच्या अरियालुर जिल्ह्यात घडलेली एक घटना कारणीभूत आहे. तामिळनाडूतील एका 24 वर्षीय मुलाने कोहली आणि आरसीबी संघाबद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्याच 21 वर्षीय मित्राने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ असून क्रिकेटर्सला अगदी डोक्यावर घेतलं जातं. क्रिकेटर्सची क्रेझ खासकरुन तरुणाईत खूप असल्याचं दिसून येतं. त्यात आयपीएल चालू झाल्यापासून स्पर्धा अधिकच वाढली असून देशांतर्गतही चढाओढ दिसून येते. फॅन्स आपल्या आवडत्या खेळा़डू, संघाबाबत कमालीचे भावनिक होत असल्याचं दिसून आलं आहे. यातूनच तामिळनाडू येथे एक भयानक घटना घडली. ज्यामध्ये विराट कोहलीबाबत अपशब्द काढले म्हणून एकाने आपल्याच मित्राची निघृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून #ArrestKohli हा हॅशटॅग देखील तुफान ट्रेन्ड होत आहे.

Kohli Twitter Trend : नेटकऱ्यांकडून थेट विराट कोहलीला अटक करण्याची मागणी, #ArrestKohli व्हायरल, वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

नेमकं काय घडलं?

तामिळनाडू येथील लोकल मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी दोन मित्र अरियालूर जिल्ह्यातील मल्लूर येथील सिडको इंडस्ट्रीयल इस्टेट येथे गेले होते. ज्याठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. दोघेही मित्र दारु प्यायला बसल्यानंतर एकानं विराट कोहली आणि तो भाग असणारा आयपीएल संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरुबाबत आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. ज्यानंतर त्याचा मित्र जो विराटचा फॅन आहे, त्याने थेट हाणामारी करण्यास सुरुवात केली आहे आणि रागाच्या भरात मित्राचाच खून केला. यावेळी मृत व्यक्ती ज्याचं नाव पी. विग्नेश (24 वर्षे) असं असून तो मुंबई इंडियन्स संघाचा फॅन होता. तर आरोपीचं नाव ए. धर्मराज (21 वर्षे) असून तो आरसीबी फॅन असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा स्थानिक पोलीस कसून चौकशी करत आहेत. 

हे देखील वाचा -

Raj Thackeray : स्टार स्पोर्ट्सला मराठीतून प्रक्षेपणासाठी मनसेकडून अल्टीमेटम, चॅनेलच्या अधिकाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget