एक्स्प्लोर

1983 Players Match Fee: 1983चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना किती मानधन मिळायचं? एकदा बघाच

1983 Players Match Fee: माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 25 जून 1983 लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता.

1983 Players Match Fee: माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 25 जून 1983 लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता. 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं वेस्टइंडिजच्या संघाला नेस्तनाबूत करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडिजचं सलग तीन विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं होतं. भारतानं मिळवलेल्या या विजयाला 38 वर्ष झालीत तरी त्याच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जातं. मात्र, 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या शिलेदारांना त्यावेळी किती मानधन मिळायचं? हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

भारतीय संघात त्यावेळी कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावस्कर, कृष्णामाचारी श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटिल, कीर्ति आजाद, रॉजर बिन्नी, मदनलाल, सैय्यद किरमानी, बलविंदर सिंह संधू, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री हे खेळाडू होते तर बिशनसिंग बेदी हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापकाला तीन दिवसांचा एकूण भत्ता 600 रुपये आणि मॅच फीसह 1500 असे एकूण 2100 रुपये देण्यात आले.

ट्वीट-

 भारतीय क्रिकेटपटूंना आता किती वार्षिक मानधन मिळतं? 
* क श्रेणी (एक कोटी) – केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा ​​विहारी, नवदीप सैनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.
* ब श्रेणी (तीन कोटी) –  हार्दिक पंड्या, वृद्धिमान सहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मयंक अगरवाल
* अ श्रेणी (पाच कोटी) – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत, केएल राहुल.
* अ+ श्रेणी (सात कोटी) – विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Embed widget