एक्स्प्लोर
सेहवागचा बायोडेटा आणि कुंबळे-विराट वादावर गांगुलीची प्रतिक्रिया
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123227/g-1-Ganguly.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
!['मी सेहवागचा बायोडेटा पाहिला. तो दोन ओळींचा नव्हता. त्यांने आपला पूर्ण बायोडेटा पाठवला आहे. पण आपला बायोडेटा पाठवून तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक होऊ शकता? कारण की कोच हे मैदानावर तयार होतात.य आणि सेहवाग आणि त्याचं कौशल्य हे सर्वच जाणतात. आम्ही चर्चा करु आणि अंतिम निर्णय घेऊ. आत्ताच कुणाचं नाव घेणं सध्या कठीण आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123238/g-5-ganguly.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मी सेहवागचा बायोडेटा पाहिला. तो दोन ओळींचा नव्हता. त्यांने आपला पूर्ण बायोडेटा पाठवला आहे. पण आपला बायोडेटा पाठवून तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक होऊ शकता? कारण की कोच हे मैदानावर तयार होतात.य आणि सेहवाग आणि त्याचं कौशल्य हे सर्वच जाणतात. आम्ही चर्चा करु आणि अंतिम निर्णय घेऊ. आत्ताच कुणाचं नाव घेणं सध्या कठीण आहे.
2/6
![पुढे गांगुली म्हणाला की त्याने प्रशिक्षक पदासाठी वीरेंद्र सेहवागचा बायोडेटा पाहिला. पण मीडियात ज्या पद्धतीनं याची चर्चा झाली तसा हा बायोडाटा दोनच ओळींचा नव्हता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123236/g-4-sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे गांगुली म्हणाला की त्याने प्रशिक्षक पदासाठी वीरेंद्र सेहवागचा बायोडेटा पाहिला. पण मीडियात ज्या पद्धतीनं याची चर्चा झाली तसा हा बायोडाटा दोनच ओळींचा नव्हता.
3/6
!['भारतीय क्रिकेटसाठी आम्हाला जे-जे काही आम्हाला चांगलं वाटेल ते आम्ही करु. कुंबळेची नियुक्ती करताना देखील आम्ही असचं केलं होतं. त्यांनी आम्हाला चांगला रिझल्ट दिला.' असं गांगुली म्हणाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123233/g-3-virat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'भारतीय क्रिकेटसाठी आम्हाला जे-जे काही आम्हाला चांगलं वाटेल ते आम्ही करु. कुंबळेची नियुक्ती करताना देखील आम्ही असचं केलं होतं. त्यांनी आम्हाला चांगला रिझल्ट दिला.' असं गांगुली म्हणाला.
4/6
!['चांगला कोच होण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. प्रत्येक व्यक्तीचं कौशल्य आणि त्याची स्थिती समजून घेणं हे देखील चांगल्या कोचचं लक्षण असतं. कंबळे आणि कोहली यांचा वाद आता मागे पडला असून ते आपण सोडून द्यायला हवं.' असंही कुंबळे यावेळी म्हणाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123231/g-2-virat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'चांगला कोच होण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. प्रत्येक व्यक्तीचं कौशल्य आणि त्याची स्थिती समजून घेणं हे देखील चांगल्या कोचचं लक्षण असतं. कंबळे आणि कोहली यांचा वाद आता मागे पडला असून ते आपण सोडून द्यायला हवं.' असंही कुंबळे यावेळी म्हणाला.
5/6
![विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदावर बोलतान गांगुली म्हणाला की, माझं स्पष्ट मत आहे की, 'क्रिकेट हा कर्णधाकराचा खेळ असतो. कोच असा असायला हवा की, जो संघाची मदत करेल आणि संघाच्या प्रगतीत हातभार लावेल.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123229/g-1-virat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील मतभेदावर बोलतान गांगुली म्हणाला की, माझं स्पष्ट मत आहे की, 'क्रिकेट हा कर्णधाकराचा खेळ असतो. कोच असा असायला हवा की, जो संघाची मदत करेल आणि संघाच्या प्रगतीत हातभार लावेल.'
6/6
![टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं सेहवागचा प्रशिक्षक पदासाठीचा अर्ज आणि विराट-कुंबळे वादावर प्रतिक्रिया दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/01123227/g-1-Ganguly.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनं सेहवागचा प्रशिक्षक पदासाठीचा अर्ज आणि विराट-कुंबळे वादावर प्रतिक्रिया दिली.
Published at : 01 Jul 2017 12:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)