एक्स्प्लोर

विराटला 'भारतरत्न' द्या, राजनाथ सिंहांकडे मागणी

नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीकडून तमाम क्रिकेट चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. तडाखेबाज खेळीमुळे जगभरातील क्रीडारसिकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या विराटला भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी मागणी केली जात आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनतर्फे विराट कोहलीचा 'भारतरत्न'ने गौरव करण्याची मागणी झाली आहे.   केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचं सांगत काही बाबतीत विराट अव्वल ठरत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.     विराटला 'भारतरत्न' द्या, राजनाथ सिंहांकडे मागणी   फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराटने अत्युच्च कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. कोहलीचा बॅटिंग अॅव्हरेज जगात उत्तम असल्याचंही फेडरेशनने नमूद केलं आहे. क्रिकेट हा भारतात लोकप्रिय खेळ असल्यामुळे विराटला 'भारतरत्न' देऊन त्याचा गौरव केंद्र सरकारने करावा, असंही पत्रात म्हटलं आहे.   ही मागणी मान्य झाल्यास 'भारतरत्न'ने सन्मानित केला जाणारा विराट हा दुसरा क्रीडापटू ठरेल. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकरचाच अपवादाने 'भारतरत्न' प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे.     https://twitter.com/aigfmumbai/status/745198314904227840    

महत्त्वाच्या बातम्या

BCCI on Ajit Agarkar : 15 दिवसांपूर्वीच अजित आगरकरांनी सोडली खुर्ची?, 15 दिवसात खूप काही घडू शकतं म्हणत BCCIचे सचिव देवजित सैकिया बरंच काही बोलून गेले...
15 दिवसांपूर्वीच अजित आगरकरांनी सोडली खुर्ची?, 15 दिवसात खूप काही घडू शकतं म्हणत BCCIचे सचिव देवजित सैकिया बरंच काही बोलून गेले...
Ajit Agarkar News : रोहितच्या निवडीवरून वाद अन् मीटिंगला दांडी! आता अजित आगरकर देणार राजीनामा, बीसीसीआयला लिहिलं पत्र, कधी शेवटचा दिवस?
रोहितच्या निवडीवरून वाद अन् मीटिंगला दांडी! आता अजित आगरकर देणार राजीनामा, बीसीसीआयला लिहिलं पत्र, कधी शेवटचा दिवस?
India vs Australia U19 : द्रविडच्या पोराची वादळी खेळी, सेहवागचा मुलगाही चमकला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या षटकात टीम इंडियाचा रोमांचक विजय
द्रविडच्या पोराची वादळी खेळी, सेहवागचा मुलगाही चमकला; ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या षटकात टीम इंडियाचा रोमांचक विजय
Parthiv Patel Set To Replace Ajit Agarkar : रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ
रोहित शर्मा, सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणाऱ्या अजित आगरकरांचा गेम ओव्हर? एक Coming Soonची पोस्ट अन् भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Embed widget