एक्स्प्लोर

द्रविडसह अंडर-19 संघाला जेवणासाठी पदरमोड करण्याची वेळ

मुंबई : भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाच्या सदस्यांना दैनंदिन भत्त्याअभावी रोजच्या खाण्यापिण्यासाठी पदरमोड करण्याची आणि कुटुंबियांवर अवलंबून राहण्याची वेळ ओढवली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडचाही त्याला अपवाद नाही. भारताचा अंडर-19 संघ सध्या इंग्लंडच्या अंडर-19 संघाविरुद्ध वन डे मालिकेत सहभागी झाला असून मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता विनामुल्य आहे. मात्र तिथलं जेवण युवा खेळाडूंना परवडणारं नाही. एरवी सामन्यादरम्यान खेळाडूंना दर दिवशी सहा हजार आठशे रुपयांचा भत्ता दिला जातो. त्यासाठी बीसीसीआयच्या अकाऊंटमधून पैसे काढण्याचा आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा सचिवांना असतो. मात्र बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना सुप्रीम कोर्टाने पदावरून हटवलं आहे. त्यात एटीएममधून दर आठवड्याला केवळ चोविस हजार रुपये काढण्याची मर्यादा सरकारने घातली आहे. त्यामुळे मालिका सुरू होऊन 15 दिवस उलटल्यावरही खेळाडूंना दैनंदिन भत्ता मिळू शकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश 
मोठी बातमी! भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, बांगलादेशला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश 
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
Ameesha Patel On Hardik Pandya: 'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
Sangli Wrestling Competition: 3 लाखांची कुस्ती 30 सेकंदात निकाली; सांगलीतील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीत नेमकं काय घडलं?
3 लाखांची कुस्ती 30 सेकंदात निकाली; सांगलीतील बलवडीमध्ये महिलांच्या कुस्तीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget