एक्स्प्लोर

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

सिडनी : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या कांगारूंच्या संघात अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लायनवर फिरकी माऱ्याची जबाबदारी राहील. लायनच्या साथीने अॅश्टन अॅगर आणि स्टीव्ह ओकीफी हे दोन डावखुरे फिरकी गोलंदाज आणि नवोदित लेग स्पिनर मिशेल स्वेपसनलाही ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालं आहे. त्याशिवाय अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलनेही तब्बल दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केलंय. 23 फेब्रुवारीला पुण्यातील कसोटीने या मालिकेची सुरूवात होणार आहे. या मालिकेतील उर्वरीत कसोटी बंगळुरू, रांची आणि धर्मशालामध्ये खेळवल्या जातील. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अॅगर, जॅक्सन बर्ड, पीटर हॅड्सकोंब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन ल्योन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव ओकीफी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान OUT; तरीही करोडोंची कमाई! आकडा वाचून थक्क व्हाल, किती कोटी मिळणार?
टी-20 वर्ल्ड कपमधून पाकिस्तान OUT; तरीही करोडोंची कमाई! आकडा वाचून थक्क व्हाल, किती कोटी मिळणार?
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Israel vs Iran War Jonny Bairstow: आम्हाला घरी पोहोचवा...इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धात IPL मधील दिग्गज खेळाडू यूएईमध्ये अडकला, पंतप्रधानांकडे मागितली मदत
आम्हाला घरी पोहोचवा...इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धात IPL मधील दिग्गज खेळाडू यूएईमध्ये अडकला, पंतप्रधानांकडे मागितली मदत
Ind vs WI T20 World Cup 2026: तो पहिली ओव्हर टाकायला येणार...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी अश्विनचा टीम इंडियाला इशारा, सगळं सांगून टाकलं!
तो पहिली ओव्हर टाकायला येणार...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी अश्विनचा टीम इंडियाला इशारा, सगळं सांगून टाकलं!

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Nagpur Blast News: नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
Embed widget