एक्स्प्लोर

Asia cup final : बांगलादेशचा '6 एम' फॅक्टर भारतासाठी डोकेदुखी?

रोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर उतरेल.

दुबई : आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना तुलनेनं दुबळ्या बांगलादेश विरुद्ध होणार आहे. मात्र आशिया चषकात बांगलादेशनं पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या बलाढ्या संघाना धुळ चारली आहे. त्यामुळे फायनलमधील टीम इंडियाचं आव्हान सोपं नसणार आहे. बांगलादेशचा '6 एम' फॅक्टर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

बांगलादेशचे  '6 एम' अर्थात मुशफिकुर रहीम, मशरफी मुर्तजा, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रेहमान, मोहम्मद मिथुन, मेहमुदुल्ला हे भारतीय संघांचा खेळ बिघडवण्याची क्षमता ठेवतात. या सहा खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपली झलक दाखवली आहे.

बांगलादेश संघासाठीच्या 'करो या मरो'च्या सामन्यात या सहा खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सहा खेळाडूंमधील चार खेळाडूंनी यापूर्वीही भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यात आता मेहदी हसन मिराज, मोहम्मद मिथुन या दोन खेळाडूंची भर पडली आहे.

त्यामुळे पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाच्या तुलनेत कमकुवत असलेला बांगलादेश जरी आशिया चषकाच्या फायनलमध्ये असला तरी टीम इंडिया त्यांना दुबळं समजण्याची चूक करणार नाही.

रोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी उद्या दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर दाखल होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियानं प्राथमिक साखळीत दोन आणि सुपर फोर साखळीत तीन विजय मिळवून निर्विवादरित्या अंतिम फेरीत धडक मारली.

बांगलादेशला गटात अफगाणिस्तानकडून आणि सुपर फोर साखळीत भारताकडून हार स्वीकारावी लागली आहे. पण त्याच बांगलादेशनं पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे टीम इंडियाला बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riyan Parag Smoking Video RR vs PBKS IPL 2026: रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
Gujarat Local Body Election Results 2026: क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा राजकोट महापालिकेत पराभव; भाजपने राखला बालेकिल्ला, काँग्रेसला धक्का
DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
आरसीबीचा 'रॉयल' कारभार! 13.3 ओव्हर शिल्लक ठेवून दिल्लीचा धुव्वा; विराट कोहलीच्या विक्रमी बॅटने लिहिला विजयाचा नवा इतिहास!
DC vs RCB IPL 2026 : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय
DC vs RCB Update : आरसीबीचा ऐतिहासिक विजय; दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, बंगळुरूचा 9 विकेट्सनी दणदणीत विजय

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ
West Bengal Election 2026 Phase 2:  विक्रमी मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार, भवानीपुरात कौल कोणाला?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान; 'दीदी' आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार, की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार?
Shivsena Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित; दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून एक नाव निश्चित; दुसऱ्या जागेसाठी शेवटच्या तासांपर्यंत सस्पेन्स कायम
Parth Pawar Travel In VSR Plane: अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
अजितदादांनी जीव गमावलेल्या कंपनीच्या विमानाने प्रवास; पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मला कल्पनाच नव्हती...
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: ईडीची मोठी कारवाई, रहेजा डेव्हलपर्सची 1100 कोटींची मालमत्ता जप्त
Pune Crime News : पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुण्यातील देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
Mumbai Watermelon Family death: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडेना, विषबाधा की घातपात, पोलिसांनी नळ बाजारातील कलिंगड विक्रेत्यांना चौकशीसाठी बोलावलं
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडेना, विषबाधा की घातपात, पोलिसांनी नळ बाजारातील कलिंगड विक्रेत्यांना चौकशीसाठी बोलावलं
Embed widget