एक्स्प्लोर

आशिष नेहराचा उद्या अखेरचा सामना!

गेल्या 19 वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आशिष नेहराचा प्रवास उद्या फिरोजशाह कोटला मैदानावर संपणार आहे.

नवी दिल्ली : न्यूझीलंडला वन डे मालिकेत पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळवला जाणार आहे. याच मैदानात टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज आशिष नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. आशिष नेहराने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्याचा सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला अखेरचा सामना असेल. गेल्या 19 वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आशिष नेहराचा प्रवास उद्या फिरोजशाह कोटला मैदानावर संपणार आहे. आशिष नेहरा मोहम्मद अझरुद्दीनपासून ते विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळला आहे. शिवाय महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वातही तो खेळला आहे. विराट कोहली दहा वर्षांचा असताना नेहराने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

FIFA वर्ल्ड कपपूर्वी मोठा भडका! डोनाल्ड ट्रम्पचा सुरक्षेचा मुद्दा, इराणने तिकडेही दंड थोपटले; वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्याची भाषा ऐकून संतप्त प्रतिक्रिया
FIFA वर्ल्ड कपपूर्वी मोठा भडका! डोनाल्ड ट्रम्पचा सुरक्षेचा मुद्दा, इराणने तिकडेही दंड थोपटले; वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्याची भाषा ऐकून संतप्त प्रतिक्रिया
PAK vs BAN : सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Cocktail 2 Poster Out: एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
एक कार,तीन स्टार्स… ‘कॉकटेल 2’ चं पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला, पण 18 मार्चची भानगड काय?
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
Embed widget