एक्स्प्लोर

जावई विराट कोहलीला अनुष्काच्या वडिलांकडून खास 'गिफ्ट'

अनुष्काचे वडील रिटायर्ड कर्नल अजय शर्मा यांनी आपल्या जावयाला एक खास 'भेट' दिली आहे.

  मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या वर्षी 11 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या काहीच दिवसांनंतर विराट द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. याच दरम्यान, अनुष्काचे वडील रिटायर्ड कर्नल अजय शर्मा यांनी आपल्या जावयाला एक खास 'भेट' दिली आहे. 'मुंबई मिरर'च्या रिपोर्टनुसार, 3 फेब्रुवारीला अनुष्काचे आई-वडील मुंबईत तेजस्वीनी दिव्या नाईक यांच्या 'स्मोक अॅण्ड व्हिस्की' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजर होते. यावेळी अनुष्काच्या वडिलांना हे पुस्तक प्रचंड आवडलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ हे पुस्तक आपल्या जावयासाठी घेतलं. त्यांनी हे पुस्तक आपल्या जावयाला गिफ्ट दिलं आहे. हे पुस्तक नात्यांवरील आधारित कवितांवर आहे. यामध्ये 42 कविता आहेत. याआधीही विराट आणि अनुष्काच्या लग्नावेळी पाहुण्यांनी सुफी कवी रुमीच्या कवितांचं पुस्तक त्यांना भेट दिलं होतं. विराट आणि अनुष्का दोघांनाही कविता वाचणं फार आवडतं. इटलीमध्ये लग्नसोहळा आटोपल्यानंतर विराट आणि अनुष्काने दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Ind vs Nz 1st T20 : संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

Embed widget